Nojoto: Largest Storytelling Platform

New महती अर्थ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महती अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महती अर्थ.

Stories related to महती अर्थ

    LatestPopularVideo

Rohini Pande

#रोही पंचाक्षरी-देवी महती#

read more
भयहारिणी
भवतारिणी
जगजननी
भव भामिनी..१
कुल स्वामिनी
दुर्ग वासिनी
हे प्रभावती
सिद्ध योगिनी..२
ध्येय रूपिणी
मधु भाषिनी
हे दयानिधी
शत्रू नाशिनी..३
सर्व मंगला
त्वं हि श्यामला
हे ब्राह्मसुता
वंद्य सकला..४
   रोहिणी पांडे #रोही पंचाक्षरी-देवी महती#

Akshay Ghayal

#माँ / माझी आई/वात्सल्य/मायीची महती

read more
माँ माय


आनंदात आपुल्या जी रोये आनंद आसुनी,
उभी राही खंबीर जव्हा तू जाई खचूनी,
जन्मल्या जन्मल्या रोये तू तव्हा हर्षान ती हर्षे,
रडला परत कधी ना हसली ती झाली कित्येक वर्षे......||धृ||

आभाळाच्या त्या अथांगाहून उच्च तीची माया,
रखरखत्या उन्हात तीची वृक्षापरी छाया,
ऐसे तिचे गोड कौतिक नसावे फक्त मातृदिनी,
रोज गुणगान असावे तिचे मुखी आत्मा सदा राही ऋणी....||१||

रगडलेल्या वाळूमंदी असे ती तेल,
संपलेल्या वाटाला बने ती आशेचा वेल,
उच्च तिच्या भरारीच कौतिक ना अंगावरी घेई,
ऐसी तीची जीवनयात्रा पोटगोळ्यासाठी जाई.....||२||

उंबराच फुल ते पर ना समजे हर एकाला,
भाऊबंदांनी वाटून घेतलं ती स एकमेकाला,
ऐसे तिचे हाल ना कळती जगाला,
जग हे पाही फकत तिच्या त्यागाला......||३||

ब्रम्हांडाच्या हदीअंती देखील नसे तिचा प्रेम अंत,
इंद्रधनु परी प्रेम रंग तिचे अमाप प्रेमाचे पंथ,
वाळवंटी हिरवाईचा ति असे भास,
वननृप हातून सुटलेल्या पाडसाचा रोखलेला ती श्वास......||४||


महती तीची ज्यास ती नसे त्यास आज कळे,
जगाचे मात्र दिखावाचे च पाणी नुसते खळखळे,
जगास सांगे हा कवी महतीने ना फिटे तिचे उपकार,
फेडण्या तिचे अल्प ऋण स्वप्न तिचे करा साकार..||५||

©Akshay Ghayal
  #माँ / माझी आई/वात्सल्य/मायीची महती

Niti Adhikari

somnath gawade

#अर्थ

read more
नोकरी धंद्यात
'अर्थ' आहे;
त्यात 'राम'
आणला की
समाधान मिळते.
🤣😂 #अर्थ

satish bharatwasi

अर्थ

read more
तु नसशील तर
जगण्याला काय अर्थ आहे? 
तु असेल तर
जीवन माझे सार्थ आहे अर्थ

Mahi26

Jo अर्थ hi n samje
un par शब्द kya jaya karna..

©Mahi26 #अर्थ

- Arun Aarya

बीना अर्थ के जिंदगी बे अर्थ है।

read more
अपने ग़मो के आँशुओ को मैं पी रहा हूँ,

मैं एक उद्देश्यहीन जिंदगी जी रहा हूँ।

-By आर्या बरेठ। बीना अर्थ के जिंदगी बे अर्थ है।

KRISHNARTH

Nirupa Kumari

Shivam Yadav

अर्थ #hangout

read more
दिन-ब-दिन इस बढ़ते प्रेम के साथ
तेरा चेहरा मेरे चेहरे मे मेरा चेहरा तेरे चेहरे में दिखने  लग जाए...
मेरी समझ मे वही प्रेम है.....

©Shivam Yadav अर्थ 

#hangout
loader
Home
Explore
Events
Notification
Profile