Nojoto: Largest Storytelling Platform

New चांदवड तालुक्यातील पावसाचे वातावरण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चांदवड तालुक्यातील पावसाचे वातावरण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चांदवड तालुक्यातील पावसाचे वातावरण.

Stories related to चांदवड तालुक्यातील पावसाचे वातावरण

    LatestPopularVideo

Mahesh Lokhande

पावसाचे आगमन #poem

read more
पावसाचे आगमन

पावसाच्या आगमनाने
लाल तांबूस झाली माती
पानांच्या अंगावरती
दवबिंदू झाले मोती

वार्‍याच्या झोक्याने त्या
डोलू लागली झाडे
मंजूळ गाणे गात
वाहू लागले ओढे

स्वच्छ झाले रस्ते
आनंदी झाली पाखरे
आनंदी झाली शेते वने
आनंदी गुरेवासरे पावसाचे आगमन

RJ कैलास नाईक

पावसाचे वागणे.... Video #Nojotovoice #nojotovideo

read more

Amol Gore

रंग तुझ्या पावसाचे #MusicalMemories

read more

Rajendrakumar Shelke

वेध पावसाचे👌👌 #Shayari

read more
*विषय:-मज वेध लागले*

*शिर्षक:- वेध निसर्गाचा*

*****************
धरतीला हि आस
आता रे तुझ्या *मिलनाची,*
मज वेध लागले
पावसाच्या *जलधारांची.*

मज वेध लागले
मातीचा सुगंध *घेण्याचे,*
पहिल्या पावसात
मनसोक्त ते *भिजण्याचे.*

मज वेध लागले
हिरव्यागार *शृंगाराचे,*
निसर्गाचा सोहळा
डोळे भरून *पहाण्याचे.*

मज वेध लागले
ऊन पावसाच्या *खेळाचे,*
सृष्टीच्या सोहळ्यात
आनंदाने *बागडायचे.*

मज वेध लागले
इंद्रधनू *रंगाचे,*
निरभ्र आकाशात
पक्षी बनून *उडण्याचे.*
-------------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke वेध पावसाचे👌👌

Arjun Nath

वातावरण #समाज

read more

Yogesh Pawale

# पहिल्या पावसाचे आगमन -योगेश पावले

read more

vishnu thore

नेमिनाथ जैन पॉलिटेक्निक कॉलेज, चांदवड. स्नेहसंमेलन #nojotophoto

read more
 नेमिनाथ जैन पॉलिटेक्निक कॉलेज, चांदवड. स्नेहसंमेलन

viraj gosavi

पावसाचा वातावरण #मराठीविचार

read more

vishnu thore

आबड लोढा महाविद्यालय चांदवड..वाङ्मय मंडळ उदघाटन #nojotophoto

read more
 आबड लोढा महाविद्यालय चांदवड..वाङ्मय मंडळ उदघाटन

vishnu thore

मी मुखपृष्ठ केलेले चांदवड महाविद्यालयाचे वार्षिक आनंद नियतकालिक देताना चांदवड महाविद्यालयाचे प्राचार्य जी.एच.जैन सर आणि ग्रंथपाल ठाकरे सर.

read more
 मी मुखपृष्ठ केलेले चांदवड महाविद्यालयाचे वार्षिक आनंद नियतकालिक देताना चांदवड महाविद्यालयाचे प्राचार्य जी.एच.जैन सर आणि  ग्रंथपाल ठाकरे सर.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile