Find the Latest Status about धुकं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धुकं.
nisha Kharatshinde
पाहण्यास आज रवीस सजूनी पहाट आली शृंगार वाट पाहे अन् रवी उगवला नाही ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde धुकं
धुकं #मराठीकविता
read moresomnath gawade
दाट धुक्याची चादर ओढून तुला मिठीत घ्यावं भांडण सारं विसरून पुन्हा एकदा नवीन स्वप्न पहावं #धुकं
राज श्री
पहाट गेली भिजून ओल्या दवातं न्हाउन निसर्ग सारा गेला झाकून हिरवळ गर्द झाडी कुठे बसलो लपून कळी नाजुक बिचारी बसली कशी रूसून फुलायचं होत तीलाही पाकळी पाकळी खुलवून पण भोवती होतं तीच्या धुक्याचं तेआवरणं वाट पाहत होती तीही कधी येईल तो सूर्याचा कोवळा किरण संपणार मग तीचही ते बंद पाकळ्यांच जीवन धुकं
धुकं
read more