Find the Latest Status about व्यक्त व्हा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, व्यक्त व्हा.
somnath gawade
व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा, आयुष्याचे भक्त व्हा! दुःख सारे सांगून सहहृदयीस मुक्त व्हा रे मुक्त व्हा! निराशेच्या झळमटास आशेच्या झाडूने झाडून अंतर्बाह्य स्वछ व्हा. स्वछ व्हा रे,स्वछ व्हा! 'मी' पणाच्या तोडून भिंती शत्रूशी हात मिळविण्या सज्ज व्हा. सज्ज व्हा रे ,सज्ज व्हा! अबोला सोडून देऊन भावनांना वाट करा. दुःखास जलसमाधी देऊन आनंदाच्या लाटेवरती स्वार व्हा. स्वार व्हा रे,स्वार व्हा! आयुष्याचे मोल जाणून वाईट व्यसनाच्या अधीन असणाऱ्यांनो,वेळीच सावध व्हा. सावध व्हा रे,सावध व्हा! सदैव काळजीत रमणाऱ्यांनो, विसरून ताण सारा विरक्त व्हा. विरक्त व्हा रे, विरक्त व्हा! अंधाराची सोडून गुलामी प्रकाशाचे भक्त व्हा. भक्त व्हा रे,भक्त व्हा! कोशात राहून घुसमटनाऱ्यांनो व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा! असक्तीचे पाश झुगारून मुक्त व्हा रे, मुक्त व्हा! #व्यक्त व्हा रे, व्यक्त व्हा!

Mohit Jain
वेदना हा विषय अथांग समुद्रासारखा , ज्याचे केले जाते मोठे साहित्यात भांडवल . . ज्यांना व्यक्त होता येत नाही शब्दातून , त्यांच्या मनात कायम राहते अनामिक सल . . 🙂 ©Mohit Jain #Love # व्यक्त व्हा
@Praju..
Expression Depression कुणाविषयी ही जर आपल्या मनात प्रेम ,राग , द्वेष , गैरसमज , तक्रार असेल किंवा त्यांच्या बदलत्या वागण्यामुळे तुम्ही दुःखी झाला असाल तरररर.. लवकरात लवकर त्याच्यांसमोर व्यक्त व्हा , त्यानां विचारा की हे असं का ? कारण वेळीच व्यक्त नाही झालं तर मनात ते साठत जातं.. अन् नंतर ते #जड व्हायला लागतं🤯😖.. म्हणुनच #Express 🤗होणं खुप..गरजेच आहे.💯🤞 कारण वेळीच Express नाही झालं तर ते मनातच साठत जातं ❤️, अन् मग त्यातून येतं ते #Depression💔😞...! म्हणुन व्यक्त व्हा..! 'मनाला करू नका सक्त '🤐, 'वेळीच व्हा व्यक्त..'🤗 , "भावनांचे विश्व" ( प्राजक्त ) #expression #व्यक्त व्हा, मोकळं व्हा🤗लोकांचा विचार करू नका "You Just express your feelings"🙏 #expression#Depression
Abhishek Panchal
जे मनातून येतील त्या शब्दात व्यक्त होता आलं पाहिजे नाहीतर शब्दांच्या नादात व्यक्त होणेच राहून जाते जसे शब्द मिळतील तसे व्यक्त व्हावे शब्द नाही तर भावना महत्वाच्या असतात #मराठीलेखणी #मराठी_quote #भावना #marathiquotes #feelings #talk
RJ कैलास नाईक
मी व्यक्त व्हावं समोरच्याने समजून घ्यावं असं हल्ली बहुदा कधीच घडत नाही म्हणून मीही जास्त खुलासे देण्याच्या भानगडीत शक्यतो कधी पडत नाही RJ कैलास #मी व्यक्त व्हावं समोरच्याने समजून घ्यावं असं हल्ली बहुदा कधीच घडत नाही म्हणून मीही जास्त खुलासे देण्याच्या भानगडीत शक्यतो कधी पडत नाही
yogesh atmaram ambawale
काय आपले, काय पराये, काय राधे, काय प्यारे, बस मोह माया सारे, विचार करा नी जाणून घ्या हे सारे !! सुप्रभात मित्रानों, लीहताय ना लियालाच पाहिजे...!! चला तर मग व्यक्त व्हा, आजचा विषय आहे मोह माया सारे... #मोहमाया
Deepali Ghoge
अवकाळी आलेला पाऊस आणि पसरलेला मातिचा सुगंध तु जवळ नसताना तुझा मला झालेला स्पर्श नमस्कार मित्रांनो, शुभ संध्या, सध्या अवकाळी पाऊस पडत आहे, तुमच्या आयुष्यात असा अवकाळी, अचानक पाऊस आला आहे का कधी ? आजचा शब्द आहे अवकाळी.. ल
Komal Ghadigaonkar
विचारांच्या कडकडत्या तेलात आधीच मीठ मसाला लावून ठेवलेल्या शब्दांना फोडणी देऊन तयार केलेला झणझणीत रस्सा. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज तुम्हाला दिलेल्या विषयावर फक्त दोन ओळी लिहायच्या आहेत... विषय आहे कविता म्हणजे... #कविताम्हण
pooja d
कविता म्हणजे फक्त शब्द नव्हे तुझ्यासाठी असलेल्या माझ्या भावना, माझं प्रेम, माझी ओढ, आहे ।। सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज तुम्हाला दिलेल्या विषयावर फक्त दोन ओळी लिहायच्या आहेत... विषय आहे कविता म्हणजे... #कविताम्हण