Find the Latest Status about मदत करणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मदत करणं.
Prerana Jalgaonkar
कविता (👇) आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं... "मी बाबा होणार" म्हणून बाबा तुझं आनंदात भिजणं... आईचे डोहाळे पुरवणं... डोहाळे जेवणात "बर्फी" आल्यावर एक
Prerana Jalgaonkar
कविता (👇) आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं... "मी बाबा होणार" म्हणून बाबा तुझं आनंदात भिजणं... आईचे डोहाळे पुरवणं... डोहाळे जेवणात "बर्फी" आल्यावर एक
somnath gawade
मदतीची जेथे 'आवश्यकता' असते तेथेच वेळेवर मिळण्याची 'शक्यता' कमी असते. #मदत
Arushelke1258
प्रतिक्षाच आली मग मदतीला धावून मदतीच्या प्रतिक्षेत असताना... आज खुप मस्त वाटल , कविता जगताना अन् लिहताना... #मदत#पहिली#कविता #
yogesh atmaram ambawale
मदत करणे केव्हाही चांगलेच पण चारचौघात त्याचे उच्चारण करणे खूप वाईट. #मराठी #मदत #वेळ #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्द किमया #मदत
Dr Mangesh Kankonkar
भुकेने व्याकुळ होवुन झाली तिची तळमळ, तेवढ्यात दिले तिला कोणी आणुनी ते फळ... फळ ते बघताच तृप्त मन तिचे झाले, मनोमन तिने मानवाचे आभार मानले... फळामध्ये होत त्या बारुद नावाच विष, पाण्यामध्ये उभी तिने बुडवलं निज शीष... पोटात तिच्या वाढत होता इवलासा तो गर्भ, माहीत नव्हतं तिला देणारा आहे मानवरुपी सर्प... उभी होती वाहणाऱ्या नदीत एकांतात ती, करत होती विचार काय गुन्हा केला मी ? घेतली तिने तिथेच गर्भासोबत जलसमाधी, कळून चुकली तिला मानवाची गहाण बुध्दि... तिच्या मनातील भावना ता कोणास नाही कळल्या, तिच्या अश्रुधुरा सुद्धा पाण्यासोबत वाहुन गेल्या!!! - मंगेश काणकोणकर. मदत कि चेष्टा