Nojoto: Largest Storytelling Platform

New ठसका खोकला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ठसका खोकला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठसका खोकला.

Stories related to ठसका खोकला

    LatestPopularVideo

ओम नमः शिवाय

न जाणारा #सर्दी खोकला उपाय , #झटकन सर्दी #खोकला मोकळा , #sardi khokala #gharguti upay #मराठीसंस्कृति

read more

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे ठसका... #ठसका चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collabor

read more
जेवताना जेव्हा ठसका लागतो
आपल्यापेक्षा आईला जास्त त्रास होतो.
आपण लगेच पाणी पितो थांबण्या ठसका
आईला मात्र असे का झाले ह्याचाच धसका. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
ठसका...
#ठसका 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collabor

Nikesh Bharane

आज अचानक जेवताना लागला ठसका 
जाणवलं की केली असणार आठवण तुच 
पण ते आईला ही कळल तुझ्या आठणीत व्यर्थ आहे हे जीवन म्हणून विरवण्यास तो ठसका दिले 
लगेच पाणी तीने . #ठसका #yqtaai YourQuote Taai 
#yqbaba #yqmarathi #quotesofnikesh

ओम नमः शिवाय

सर्दी खोकला एक दिवसात उपाय ! Sardi khokala gharguti upay #Videos

read more

Atul Waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे ठसका... #ठसका चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collabor

read more
किती मस्त असतोना तो ठसका
तुझ्या आठवणीचा तुझ्या प्रेमाचा
हवा हवासा तो माझ्या काळजीचा.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
ठसका...
#ठसका 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collabor

Atul waghade

Monalisa Guje

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे ठसका... #ठसका चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collabor #monalisaguje #monagujequotes

read more
आठवन काढ़लिस का? शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
ठसका...
#ठसका 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collabor

Komal Ghadigaonkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे ठसका... #ठसका चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collabor

read more
विनाकारण ठसका कधी कुणाला लागलाय का?
आठवणींना साद घातल्याशिवाय कधी कुणी जगलाय का?
सगळेच म्हणतात आठवणी स्वतः येतात...
पण त्यांना वाट दाखवणाऱ्याचा पत्ता कुणाला लागलाय का ?

विनाकारण ठसका कधी कुणाला लागलाय का???
 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
ठसका...
#ठसका 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collabor

ओम नमः शिवाय

घरचे औषध ! खोकला कफ तात्काळ बाहेर ! Khokala cough gharguti upay #वीडियो

read more

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे ठसका... #ठसका चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collabor

read more
अशी तर तुला माझी 
आठवण येत नाही
म्हणून ठसक्यामुळे तरी
तुला मी लक्षात राहील ।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
ठसका...
#ठसका 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collabor
loader
Home
Explore
Events
Notification
Profile