Find the Latest Status about नजरेने सारे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नजरेने सारे.
Shubhangi Sutar
बघता क्षणी सार काही उमगले नजरेला नजरेची भाषा कळली अन सार काही नजरेला कळाल नजरेने केला इशारा काळजाला.... नको आता तुझे हे भलतेच इशारे नको ते आता बहाणे... पुरे आता तुझ्या डोळ्यांची ही धुंद नशा बेधुंद करे मजला तुला बगताच लाजून डोळ्यांची पापणी हळूच लवली बघता क्षणी सार काही उमगले अन नजरेतून सार काही समजताच दोन काळीज एक जाहले...♥️ ©Shubhangi Sutar नजरेने समजले सारे......
नजरेने समजले सारे......
read moreMrunali Parkar
फुले कोणाला आवडत नाहीत? फुले आपल्याला सुगंध देतात.. आनंद देतात सगळ्यांनाच ती आवडतात.. आपण पण त्यांची खूप काळजी घेतो.. ती बहरून यावी म्हणून खतपाणी देतो....पण काही फुले कशी ना? माळ रानी पण डोलतात.. हीच तर निसर्गाची किमया आहे.. त्याला सगळे समान आहेत. असेच लहान मुलांचे असते.. ती पण फुलांसारखीच असतात.. कोणाची जास्त काळजी घेतली जाते.. कोणाची अगदीच नाही.. पण ती वाढत असतात.. स्वतःचे अस्तित्व निर्माण करत असतात... मग का लोक त्यांना अनाथ म्हणतात?.. ती पण ईश्वराची लेकरे असतात. सगळ्यांना समान नजरेने बघा. 🙏
सगळ्यांना समान नजरेने बघा. 🙏
read moreedit star creation
इश्क़ में तेरे ए दोस्त मे तेरी खुशियों मे शायद ना आ सकु l पर जिस दिन गम आए मुझे खबर कर देना सारे के सारे उठा ले जाऊंगा।। ©Rajv सारे के सारे गम #dilkibaat
सारे के सारे गम #dilkibaat #शायरी
read moreBadnam Lekhak
इस 4 दिन की उम्मीद पे हम कुछ नहीं कहेंगे लेकिन हम इन कविताओं को नहीं रोक पाएंगे तो तेयार हो जाओ सारे के सारे
तो तेयार हो जाओ सारे के सारे
read moreSudipta Mazumdar
सागर किनारे ख़्वाब सारे टूट के चूर चूर हो गए ©Sudipta Mazumdar #ख्वाब सारे
Ajay Khatkar
बिगङने का मौका कब दोबारा मिलेगा , ना जाने कब कोई दोस्त पुराना मिलेगा । भाई सारे
भाई सारे
read moreKamal bhansali
Saare Waade Sachhe Nahi Hote सारे वादे सच्चे नहीं होते दिल की तसल्ली के लिए होते कसमें प्यार के लिए जो खाते ज्याद बेवफाई के किस्से उनके नाम होते ✍️कमल भंसाली #NojotoQuote सारे वादे
सारे वादे
read moreS̴̞̮͚͓̝͌͊̒̀͝͝H̴͈͛͗̿͌ḁ̵̼̻̥̯̝̣̈́͒͘̚ͅS̷̡̢͙̱̖̀̑͒͐̄ͅH̸̙͕͛H̵͈̲̼͈͎́̐̍TAN̴͙̥͇̻͙͖̲͖̙̑́̾̑̀̀̑̉͒̚K̷̡̙͍̰͖̩̣͍͓̈́̿̅̋̈́̊͊͜͝͝ ̷̳͔͕̀̂̎P̷̧̹͕̪͕̜͕̗̳̾͜A̷̛͎͆ͅN̷̺̜̩̣͎̈́͘͜ͅD̴̖͚͓̙͛͘E̵̦̩͔͎͐̿͜Y̶̡̛̛̦͍̗̠̦͑͒͊̆̓͜ͅ
मरकर भी खुशनसीब वो है जो देश पर मिट जाते है । सीने पर गोलियां खाकर वो, तिरंगा मै लिपट सो जाते हैं।। ©S̴̞̮͚͓̝͌͊̒̀͝͝H̴͈͛͗̿͌ḁ̵̼̻̥̯̝̣̈́͒͘̚ͅS̷̡̢͙̱̖̀̑͒͐̄ͅH̸̙͕͛H̵͈̲̼͈͎́̐̍TAN̴͙̥͇̻͙͖̲͖̙̑́̾̑̀̀̑̉͒̚K̷̡̙͍̰͖̩̣͍͓̈́̿̅̋̈́̊͊͜͝͝ ̷̳͔͕̀̂̎P̷̧̹͕̪͕̜͕̗̳̾͜A̷̛͎͆ͅN̷̺̜̩̣͎̈́͘͜ͅD̴̖͚͓̙͛͘E̵̦̩͔͎͐̿͜Y̶̡̛̛̦͍̗̠̦͑͒͊̆̓͜ͅ #RepublicDay #सारे