Nojoto: Largest Storytelling Platform

New चालून आले बघता बघता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चालून आले बघता बघता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चालून आले बघता बघता.

    PopularLatestVideo

Sarita Prashant Gokhale

#Childhood माणुसकीने नावालाही जगता आले नाही मनाप्रमाणे या देहाला झिजता आले नाही भाळावरचे हिरवे गोंदण आठवणींना सांगे हृदयामध्ये तुला जगाच #मराठीशायरी

read more
माणुसकीने नावालाही जगता आले नाही 
मनाप्रमाणे या देहाला झिजता आले नाही  

भाळावरचे हिरवे गोंदण आठवणींना सांगे
हृदयामध्ये तुला जगाच्या  फुलता आले नाही 

अहंपणाची पट्टी बांधत दुर्गुण शोधत बसले
स्वच्छ मनाने कधी जगाला बघता आले नाही 

उगाच वाटे खंत मनाला कुणी कुणाचे नसते 
सारे अपुले होते तेव्हा जपता आले नाही 

जरी जगाने पाय ओढले नव्या शोधल्या वाटा 
उमेद हरवुन उगाच मजला रडता आले नाही 

बघता बघता उडून जाते श्वासामधले अंतर 
आयुष्याला कधीच अपुले म्हणता आले नाही 

ऐन दुपारी दुःख भेटले सौख्य महाली येता
सदैव हसते स्मिता म्हणूनी छळता आले नाही  

स्मिता राजू ढोनसळे 
नान्नज, जिल्हा:- सोलापूर✅

©Smita Raju Dhonsale #Childhood माणुसकीने नावालाही जगता आले नाही 
मनाप्रमाणे या देहाला झिजता आले नाही  

भाळावरचे हिरवे गोंदण आठवणींना सांगे
हृदयामध्ये तुला जगाच

प्रकाश साळवी

आता पुन्हा # नव्याने # चालून # पाहतो # मी

read more
आता पुन्हा नव्याने ... !!

तुझ्या आसवात आता पुन्हा नाहतो मी
ऊठतो बसतो नव्याने पुन्हा चालतो मी
**
तु आहेस अथांग सागर मी थेंब पावसाचा
थांबतो बरसतो घसरत पुन्हा वाहतो मी
**
बाहेर आहे पसरलेले अफाट जग माणसांचे
गलिच्छ, बकाल झोपडीत पुन्हा राहतो मी
**
भोगले, पाहिले, सोसले हा ईतिहास झाला
तेच का हे आयुष्य नव्याने पुन्हा पाहतो मी
**
घेतल्या आणा - शपथा खुशीने तुझ्या मी 
त्या वचनांना फिरूनी पुन्हा जागतो मी
**
का दिलेस ईतके आयुष्य तु माणसाला ?
त्याच या वेदनांना आता पुन्हा साहतो मी
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२ ५६०५४ आता पुन्हा # नव्याने #
चालून # पाहतो # मी

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्न चालून आले.. #स्वप्नचालूनआले हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पाहिले होते जे स्वप्न,सत्यात आता ते साकार झाले.
माझ्या कवितेचे पुस्तक पाहता वाटे स्वप्न चालून आले.. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

स्वप्न चालून आले..
#स्वप्नचालूनआले 

हा विषय

राव सत्यप्रकाश प्रधान

स्कूल का पहला दिन आज भी याद आवे है वो दिन
जब रोते रोते जाया करते और माँ बापु चुप कराया क़रते
#गामा आले# #गामा#आले

गामाँ आले

इश्क़ और चर्चा तू कहे तो तेरे मेरे #इश्क़ की #चर्चा सरे आम कर दू।
तू इजाज़त तो दे सिर्फ तुजे ही नही तेरे दुखो को भी अपने नाम कर दू।

#गामाँ_आले #गामा आले

Ranjeet Kawartan

हरियाणा आले #Quote #nojotophoto

read more
 हरियाणा आले

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्न चालून आले.. #स्वप्नचालूनआले हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्वप्न चालून आले..
आज जेव्हा मी तिला पाहिले.
विश्वासच बसेना डोळ्यांवर स्वप्न हे,
इतक्या लवकर कसे सत्यात उतरले. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

स्वप्न चालून आले..
#स्वप्नचालूनआले 

हा विषय

Sandeep Kumar

गामा आले हा

read more
हम हरयाणा के सा  प्यार ओर नफरत 
दोनु जी तोड क करा करा गामा आले हा

Sandeep Kumar

गामा आले हा

read more
हम हरयाणा के सा  प्यार ओर नफरत 
दोनु जी तोड क करा करा  गामा आले हा

Sandeep Kumar

गामा आले छोरे

read more
र बैरण एक काम कर दे मै करु 
तन प्रपोज,ओर तु कर दे हा गामा आले छोरे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile