Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवले म्हणून पाठवले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवले म्हणून पाठवले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवले म्हणून पाठवले.

    LatestPopularVideo

avi sakat

असेच आठवले आणि ते लिहले

read more
तू जवळ असताना सम्हझले नाही आता पुन्हा एकदा एकटा झालो मी तुझी आठवण तर नेहमीच येते पण काय करू तेच कळेना असेच आठवले आणि ते लिहले

Priya Tambde

तू आहेस म्हणून..….

read more
तू आहेस म्हणून 
मला प्रेमाची जाणीव आहे...,
तू आल्यावरच समजलं
यार आपल्याला पण भावना आहे .........!

तू आहेस म्हणून 
माझ्या रागातही हसू आहे ...,
रुसल्यावर मी मला
मनवणारा तूच आहे .........!

अस नाही आता म्हणणार 
की तू आहेस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आहे...,
कारण जगण्याला अर्थ तर मम्मीपप्पांमुळे आहे..,
पण खरं खरं सांगू
तू आहेस म्हणून तर
जगण्यातही खरी मजा आहे......!

तू आहेस म्हणून
माझ्या कवितेत शब्द आहे..,
आणि तुझ्यामुळेच त्या
शब्दानांही अर्थ आहे ........!

-Prita
 तू आहेस म्हणून..….

akshay deshmukh

#कारण मी..... म्हणून??

read more
बदलत्या युगात परिवर्तनाचे पाऊल पुढे टाकत गेले म्हणून? 
कारण मी सुंदर साज शृंगार केला म्हणून? 
कारण मी एकटि घराबाहेर पडते म्हणून? 
ज्वलनशील पदार्थ फेकूनही मी जिवंत आहे म्हणून? 
स्वतःच्या लढाईत न्ययाची दाद मागितली म्हणून? 
नेहमी वर्चस्व लादू पाहणाऱ्या समवेत खांदयाला खांदा भिडवण्याची हिम्मत केली म्हणून? 
कि माझाच गुन्हा आहे मी मुलगीच्या स्वरूपात जन्म घेतला म्हणून?  
मी असं काय करू कि माझ्या वरील होणारे अक्षम्य अत्याचार पूर्णपणे नष्ट व्हावे म्हणून??? #कारण मी..... म्हणून??

poonam.....!@

तुम्ही आहात म्हणून....!

read more
आहात तुम्ही सावरायला 
म्हणून पडायला आवडत,
आहात तुम्ही हसवायला 
म्हणून रडायला आवडत,
आहात तुम्ही समजवायला
म्हणून चुकायला आवडत,,
माझ्या आयुष्यात आहात
तुम्ही म्हणून जगायला आवडत..! तुम्ही आहात म्हणून....!

somnath gawade

#तू होतीस म्हणून

read more
तू होतीस म्हणून...

मनातून तुटलो कितीदा तरी 
तू सावरायला 'सक्षम' होतीस

खचलो जरी परिस्थितीपुढे
उभारी द्यायला तू 'प्रेरणा' होतीस

अंधार डोळ्यांपुढे असला तरी
वाट दाखवण्या तू एक 'उजेड' होतीस

घेरले जरी कैक श्वापदांनी तरी
लढण्यास बळ देण्या तू 'हत्यार' होतीस

ते सुखावले जरी माझे दैन्य पाहून 
 तूच उद्यासाठी माझा 'परीस' होतीस

स्वकीयांचे वार झेलून आजही 
हसत उभा आहे; तू होतीस म्हणून...
          कवी- सोमचंद्र












 #तू होतीस म्हणून

सुधीर त्रिभुवन

सहज सुचलं म्हणून..

read more

Priya Tambde

तू आहेस म्हणून

read more

Priya Tambde

तू आहेस म्हणून......

read more
तू आहेस म्हणून 
मला प्रेमाची जाणीव आहे...,
तू आल्यावरच समजलं
यार आपल्याला पण भावना आहे .........!

तू आहेस म्हणून 
माझ्या रागातही हसू आहे ...,
रुसल्यावर मी मला
मनवणारा तूच आहे .........!

अस नाही आता म्हणणार 
की तू आहेस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आहे...,
कारण जगण्याला अर्थ तर मम्मीपप्पांमुळे आहे..,
पण खरं खरं सांगू
तू आहेस म्हणून तर
जगण्यातही खरी मजा आहे......!

तू आहेस म्हणून
माझ्या कवितेत शब्द आहे..,
आणि तुझ्यामुळेच त्या
शब्दानांही अर्थ आहे ........!
-Prita तू आहेस म्हणून......

Bhimrao Tambe

#तू होतास म्हणून...

read more
तू होतास म्हणून बा भीमा...

आम्ही पहिलच नसतं कधी 
निरभ्र आकाश,नि सूर्याचा प्रकाश.

तू होतास म्हणून बा भीमा...
सूर्याची किरणं, 
आणि चंद्राचं चांदणं
पोचायला लागलं आमच्या वस्तीत

तू पेरलास कलमा कलमात
स्वातंत्र्य ,समता ,बंधुता, न्याय
बनलास  घटनेचा शिल्पकार
अन संपून गेला माझ्या देशातला
युगानयुगाचा अंधार. #तू होतास म्हणून...

shudhodhan wankhade

झाला म्हणून लिहिला

read more
:आजचा सुविचार:       धावत्या रेल्वेत चढणं अन 10 मिनिटाच प्रेम धोकादायक ठरते झाला म्हणून लिहिला
loader
Home
Explore
Events
Notification
Profile