New लव कपल प छ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लव कपल प छ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी प्रेम कविता बेस्ट कपल स्टेटस फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेमाच्या शायरी

read more
White लोकं करत असतील दिवस साजरे 
पण नाही येत असे दिवस मनवता मला 
प्रॉमिस डे मनवुन सोडून जाणारा मी नाही 
आयुष्यभर सोबतीचे वचन देतो मी तुला...

कोणत्याही परिस्थितीत सोडून जाणार नाही 
एवढे promise नक्कीच करेल तुला 
तू असताना दुसरीकडे बघणार सुद्धा नाही 
याची खात्री मात्र नक्कीच देतो तुला...

कायम तुझ्या ओठांना गोड बनवेल चुंबन करून 
यासाठी चॉकलेट ची आवश्यकता नाही पडणार तुला 
मी स्वतः तुझा आवडता खेळणा बनून राहील 
यासाठी Teddy ची गरज भासणार नाही तुला...

हे काय साजरे करायचे 7 दिवस 
आयुष्यातील प्रत्येक क्षण तुझ्यासोबत हवा मला 
खोटी शपथ खोटी वचने देऊन भुलथापा देणारा नाही मी 
मंगळसूत्र घालून बायको बनवेल मी तुला...

मला दिवस सुद्धा आठवणीत नसतात हे Valentine चे 
तुझ्यासोबत तर आयुष्य सजवायचं मला 
आठवणीत नाही आयुष्यात ठेवायचंय कायम 
हेच वचन आज देतोय मी तुला...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मराठी प्रेम कविता बेस्ट कपल स्टेटस फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेमाच्या शायरी

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मन उनाड झालया फक्त तुझ्यासाठी बेस्ट कपल स्टेटस

read more
तिचं येणं आयुष्यात माझ्या 
हे नशीब म्हणावं की पुण्य 
तिचं थांबणं आयुष्यात माझ्या 
माझं जीवनच झालं धन्य...

कुठे मिळेल आता हृदय तिच्यासारखं 
तिचं प्रामाणिकपणा आहे मला मान्य 
लाख येतील जरी समोर तिच्या 
माझ्याच असण्याने वाटतं तिला धन्य...

सतियुगातल्या सीतेसारखी ती 
मरेपर्यंत तीचा खरेपणा मला मान्य 
कायमची माझी व्हावी देवा हिच आता मागणी 
माझ्या रिकाम्या झोळीतले हेच भिकेचे धान्य...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मन उनाड झालया फक्त तुझ्यासाठी बेस्ट कपल स्टेटस

अश्लेष माडे (प्रीत कवी )

#sad_shayari शुभ सकाळ मराठी प्रेम कविता बेस्ट कपल स्टेटस मन उनाड झालया

read more
White मुकाट्याने सहन करण्यापेक्षा 
बोलून मोकळे व्हा 
स्वतःच्या हक्कासाठी लढायला 
सदैव तयार व्हा 
कोपऱ्यात बसून रडण्यापेक्षा 
कायमचे एकाचे व्हा 
बोलण्याआधीच भिण्यापेक्षा 
समर्थ्याने पुढे व्हा 
नकारात्मक विचार नको 
एकदा सकारात्मक व्हा 
चिंतेने रोज मरण्यापेक्षा 
मोकळं बोलून मुक्त व्हा 
सगळं काही शक्य आहे 
हवं तिथे हवं तेव्हा व्यक्त व्हा 
मृत्यू हेच अंतिम सत्य आहे 
रोज मरण्यापेक्षा एकदा जिवंत व्हा
कायम मनात कोंबून ठेवण्यापेक्षा 
एकदा काय ते स्वतंत्र व्हा 
रोज रोज भीती ठेवण्यापेक्षा 
एकदा खरं ते बोलून होऊन व्यक्त व्हा...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #sad_shayari  शुभ सकाळ मराठी प्रेम कविता बेस्ट कपल स्टेटस मन उनाड झालया

miss_sharma

लव कोट्स लव स्टेटस लव लव शायरी लव शायरियां

read more
aap sabhi mere insta id and yaha bhi follow kar lo love you 😍 💋 😘 💖 ❤️ 💕

©Prakash Panchariya  लव कोट्स लव स्टेटस लव लव शायरी लव शायरियां

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी प्रेम कविता चारोळ्या बेस्ट कपल स्टेटस फक्त प्रेम वेडे

read more
जेवढा आनंद लाख रुपये अचानक मिळाले तरी होणार नाही,
त्यापेक्षा जास्त आनंदाची Feeling तिच्या 'अहो' बोलल्यावर येते...

(काय नाय हो 😂 आम्ही स्वप्नाळू )

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मराठी प्रेम कविता चारोळ्या बेस्ट कपल स्टेटस फक्त प्रेम वेडे

Nikhil yadav

लव स्टोरी लव स्टोरी लव लव शायरी शायरी लव

read more
White my jaan 
 sanaya

©Nikhil yadav  लव स्टोरी लव स्टोरी लव लव शायरी शायरी लव

Mohan Sardarshahari

छ: दशक

read more
जिंदगी के 6 दशक पूरे करने पर आज बहुत सारे दोस्तों, रिश्तेदारों ने शुभकामनाएं प्रेषित की हैं ।उन सभी का तहेदिल से शुक्रिया ।आज से सीनियर सिटीजन का ओहदा भी मिल गया। पीछे मुड़कर देखूं तो एक लंबे सफर में  खो‌ जाता हूं जिसमें अनेकों खाई ,धोरे ,नदियां, पहाड़ और आकाश के मंजर हैं। हजारों लोग स्मृति में पल भर में आ जाते हैं और जीवन चलता- फिरता रिपोर्ताज लगता है । इतने लंबे अरसे में  कई वायरस लगी फाइलें  भी जिंदगी के सोफ्टवेयर  में जमा हुई है। आगे की चुनौती यही है की वायरस वाली फाइलों से सॉफ्टवेयर को बचाकर जिंदगी के हार्डवेयर को क्रियाशील रखा‌ जाये।🙏

©Mohan Sardarshahari छ: दशक

Puneet Arora Sunny

लव स्टोरी लव लव स्टेटस लव स्टोरी लव कोट्स

read more

Puneet Arora Sunny

लव 'लव स्टोरीज' लव कोट्स लव स्टेटस लव स्टोरी

read more

Puneet Arora Sunny

लव 'लव स्टोरीज' लव कोट्स लव स्टोरी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile