Find the Latest Status about motivational quotes in marathi language from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, motivational quotes in marathi language.
Vineet divydarsi
सब्र कर जमाना सिर झुकाएगा। तू इन चूहों के डर से भागता है तुझे तो शेर भी गले लगाएगा। ©Vineet motivational quotes in Hindi language
Abhi Shirodkar
जीवनात एवढ्याहि चुका करू नका कि .......... पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि ........ रबराला एवढाही वापरू नका कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल. ©Abhi Shirodkar # Life Quotes # Life Thoughts # Motivational status # Best Motivational Quotes in marathi
Ganesh Gorave
आयुष्याची लढाई स्वःताच्या जिवावर लढा दुसऱ्याच्या जिवावर नाही... कारण की जी लढाई आपण स्वःताच्या जिवावर लढतो... ती लढाई आपली असते... जी लढाई आपण दुसऱ्याच्या जिवावर लढतो ती लढाई कधीच आपली नसते... ती लढाई नव्हे तर दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मागीतलेली भिक आहे.. ©Ganesh Gorave #Marathi #Motivational #Quotes
KP EDUCATION HD
Abhi Shirodkar
सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत हा आग्रहच माणसांच्या सर्व दु:खांना कारणीभूत ठरतो. ©Abhi Shirodkar # Life Thoughts # Life Quotes in marathi # Motivational Good Thoughts # Motivational lines