Find the Latest Status about अरे घास री रोटी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अरे घास री रोटी.
नितेश सिंह यादव
मुझे अब वो घास अच्छी लगती है जिसे मैने उखाड़ कर फेक दिया था मुझे नही पता था वो पेट का भूख भी मिटा दिया करती है उन मुशहरो के बच्चों ने मुझे बताया घास कैसे कुछ लोगो की आंतों को सुखने से बचाया करती है । बनारस, कोरोना 2020 नितेश सिंह यादव घास
Mahesh Lokhande
घास मदतीचा तळमळतो तडफडतो जीव हा कसा अन्नपाण्यासाठी झाला वेडापिसा किती दिवस झाले महापुरात आम्ही मदत करूनीया जपा माणुसकी तुम्ही औषधाविना जीव जातोय कसा जीवनभर झटूनी घरे दुकाने केली महापूराने सारी गुरेढोरे नेली थांब मेघराजा आता तू जरासा गाव सारे बुडले शेती गेली वाहून ड्रोनकॅमेर्यातून जो तो गेला पाहून आभाळ फाटल्याने रडे जो तो ढसाढसा महापुरी घेसूनी वाचवती सर्वा आर्मी करत नाही स्वजीवाची पर्वा पाय झिजले सारे तरी वाचवी माणसा येई वाचवण्या देई दिलासा घास मदतीचा एक येऊ दे जरासा घास मदतीचा