Nojoto: Largest Storytelling Platform

New देतो मला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देतो मला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देतो मला.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे माझा आवडता चहा... #माझाआवडताचहा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more

माझा आवडता चहा..
प्यायला तयार मी,मला केव्हाही द्या.
सकाळ असो किंवा दुपार,
संध्याकाळ असो किंवा रात्र फार.
केव्हा ही प्यायला तयार मी,
माझा आवडता चहा मला आवडतो फार.
युर कोट वर सुप्रभात चे जेव्हा मेसेज पाहतो,
सर्वांना रिप्लाय मध्ये मी तेव्हा चहाच देतो.
मला तर लागतोच चहा,तो तर मी पितो,
पण रिप्लाय मध्ये प्रेमाने तुम्हाला ही आग्रह करतो.☕☕ शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
माझा आवडता चहा...
#माझाआवडताचहा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे माझा आवडता चहा... #माझाआवडताचहा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more

माझा आवडता चहा..
प्यायला तयार मी,मला केव्हाही द्या.
सकाळ असो किंवा दुपार,
संध्याकाळ असो किंवा रात्र फार.
केव्हा ही प्यायला तयार मी,
माझा आवडता चहा मला आवडतो फार.
युर कोट वर सुप्रभात चे जेव्हा मेसेज पाहतो,
सर्वांना रिप्लाय मध्ये मी तेव्हा चहाच देतो.
मला तर लागतोच चहा,तो तर मी पितो,
पण रिप्लाय मध्ये प्रेमाने तुम्हाला ही आग्रह करतो.☕☕ शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
माझा आवडता चहा...
#माझाआवडताचहा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

sandy

तिचं रंगभूमीच जगणं,... तोंडाला मेकअप फासून चेहऱ्यावर खोट खोटं हसू आणत ती नेहमीप्रमाणे लोकांना जीवन्त पण तिच्या दृष्टीने नाटकी असल #story #nojotophoto

read more
 तिचं रंगभूमीच जगणं,...

          तोंडाला मेकअप फासून चेहऱ्यावर खोट खोटं हसू आणत ती नेहमीप्रमाणे लोकांना जीवन्त पण तिच्या दृष्टीने नाटकी असल

Sandip Pawar

बाप कुठे घरात लक्ष देतो

read more
*बाप कुठे घरात लक्ष देतो?*

तो तर काय घराबाहेरच असतो. 
सकाळी निघतो, धक्के खात कामावर जातो, संध्याकाळी थकून घरी येतो.  
घरी आल्या आल्या तक्रारी ऐकतो… इतकंच?
यात काय विशेष?  *बाप कुठे घरात लक्ष देतो?*

शाळेची फिस, घरचा महिन्याचा किराणा, लाईटबिल, फोनबील…
सगळं मॅनेज करतो. महिनाअखेरीस पाय ओढत घराकडे येतो. 
घर चालवण्यासाठी वेळप्रसंगी उधारी करतो, ती कशीतरी फेडतो… 
पण *बाप कुठे घरात लक्ष देतो?*

मुलांच्या दुखण्याखुपण्यावर अस्वस्थ होतो. 
कुशीत घेऊन झोपत नसेल कदाचित, पण रात्रभर तो ही जागा राहतो. 
म्हाताऱ्यांची आजारपणे, हॉस्पिटलचा खर्च सगळ्यांची तरतूद करतो. 
स्वतःची दुखणी मात्र अंगावरच काढतो. 
पण त्याला कोण विचारतो? कारण असंही *बाप कुठे घरात लक्ष देतो?*

कुटुंबासाठी लढतो, कधी जिंकतो कधी हारतो. 
लढाईत झालेल्या जखमांना अलगद लपवतो. कुटुंबासमोर हसतो. 
पुरुष आहे ना तो? त्याला रडण्याची परवानगी कुठे? 
सर्व प्रसंग आनंदाने साजरे करून तो मात्र मनातच कुढतो. 
छ्या राव… *बाप कुठे घरात लक्ष देतो?*
🙏सगळ्या बाबांना सर्मपित🙏 बाप कुठे घरात लक्ष देतो

pooja d

डोळे बंद करून घे अन् आठव मला... मी हमी देतो मग छान लिहायला सुचेल तुला... _संतोष मते...✍️ #YourQuoteAndMine

read more
लिहिण्यासाठी शब्द
अमाप असावे लागतात,
मग डोळे बंद करूनही
कविता सुचतात...... डोळे बंद करून घे
अन् आठव मला...
मी हमी देतो मग
छान लिहायला सुचेल तुला...
_संतोष मते...✍️

Shru-Bhore

आपण आयुष्यात कोणालाही फार सहज एंट्री देतो. . .

read more

sagar alhat

आवडत मला

read more

RJ कैलास नाईक

भावतं मला

read more
 भावतं मला

MANGESH BARSAGADE

पाहून मला #poem

read more
पाहून मला गोड हसलीस तू, त्याच क्षणी मनात बसलीस तू,
 शिशिर, वसंत, श्रवण हे तर फिजूल ऋतूंचे बिन मौसमक माझ्यावरती बरसलीस  तू. 
केस सावरत चोर नजरेनं बघण्याची अदा तुझी, तेव्हाच मनात बसलीस तू... 
कवि. मंगेश बारसागडे पाहून मला

Shru-Bhore

सांग मला. . .

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile