Nojoto: Largest Storytelling Platform

New जरी दृष्ट कोणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जरी दृष्ट कोणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जरी दृष्ट कोणी.

Stories related to जरी दृष्ट कोणी

    LatestPopularVideo

राहुल जाटू

इसा कोणी के

read more

Akshay Sonar™

आपल कोणी तरी #firstquote

read more
      आपल कोणीतरी....

कोणीतरी असाव रोज बोलण्यासाठी,
कोणीतरी असाव थोड भांडण्यासाठी,
कोणीतरी असाव भांडून रूसण्यासाठी,
कोणीतरी असाव रुसुन मानवण्यासाठी,
कोणीतरी असाव मनातल बोलण्यासाठी,
कोणीतरी असाव मनातल ऐकण्यासाठी,
कोणीतरी असाव आपल्याला सावरण्यासाठी,
काही दिवस तर कोणी पण सोबत रहातं,
पण कोणी तरी असाव शेवट पर्यंत फ़क्त आपल्यासाठी....... आपल कोणी तरी #firstquote

Priyanka Chavan (PC)

मन कोणी पाहिलंय का? #nojotovideo #Life_experience

read more

vishnu thore

लाज फुलांची विकली कोणी..

read more
लाज फ़ुलांची विकली कोणी
माळल्यावर सुकली वेणी

पेरुन झाले वावर सारे
अन पावसाला मुकली बेणी

अजाणतेचा गर्भ जळाला
थुंक विड्याची थुंकली कोणी

वांझपणाचे जगणे झाले
असली काही नकली कोणी
                  -विष्णू थोरे ,चांदवड . लाज फुलांची विकली कोणी..

Sharad Tukaram Dhangar

तुझ्याशी जरी जन्मभर.....

read more

Minakshi Babar

कोणी सांगेल का मला...?

read more
कोणी सांगेल का मला......? 

काल अचानक प्रश्न पडला मला
मुलगा -मुलगी भेद करण्याची 
माणसाकडे आली कुठून कला
कोणी सांगेल का मला.....? 

मी जन्मल्यावर कोणी होत आनंदी 
तर कोणी होत दुःखी 
ह्यात माझी काय चुकी
कोणी सांगेल का मला.............?

मानत कोणी लक्ष्मी मला
कोणी मानत दरिद्री 
मी आहेतरी कोण 
कोणी सांगेल का मला........? 

मला फिरायला जाताना विचाराव लागत चारदा 
दादाला फक्त एकदा
हा कोणता कायदा
कोणी सांगेल का मला.................? 

खूप पडलेत मला प्रश्न असेच
मनात राहिलेत ते तसेच 
कुठे मिळतील मला ह्याची उत्तरे
कोणी सांगेल का मला...................?
कोणी सांगेल का मला...................? कोणी सांगेल का मला...?

sonal

कोणी कोणासाठी नसत😑 #कहानी

read more
कोणी कोणासाठी नसत.... 
फक्त सवय पडते काही व्यक्तींची
जी  सुटता सुटत नाही.... कोणी कोणासाठी नसत😑

Mayur Khobragade

विझलो जरी आज मी... #विचार

read more

Mahesh Desale

असू नये नयनात कोणी.. बसू नये हृदयात कोणी... न जाणता पडत असतो पाऊस आठवणीत असू नये कोणी... - महेश 8806646250 #Love

read more
असू नये नयनात कोणी..
बसू नये हृदयात कोणी...
न जाणता पडत असतो पाऊस
आठवणीत असू नये कोणी...
- महेश
8806646250

©Mahesh Desale असू नये नयनात कोणी..
बसू नये हृदयात कोणी...
न जाणता पडत असतो पाऊस
आठवणीत असू नये कोणी...
- महेश
8806646250

#Love

Kunal Salve

विरह तो असाही प्रेम ते असेही केला कोणी लाख तिरस्कार जरी प्रेम प्रेम असतं हृदय स्वतःच नसेही ! #evening #marathiquotes #Prem #yqtai yqq #yqquotes #shabdanchal

read more
झालीत प्रेमाची फुलं वेचून 
आज पाकळ्या आहेत हाती 
ठेवायचा होता विश्वास मी फुलांवर 
काळाच्या ओघात नाही टिकत नाती 

झालीत शब्दही तुझे वाचून 
आज शपथा वचनं दिसतात खोटी 
पुढचे कोरे पानंही मी पाहायचे होते 
नसतं कधी ठेवलेलं ते कोणा एकासाठी

मी मात्र अजूनही आहे मांडून
माझा विरह,नाव अजून आहे तुझं माझ्या ओठी 
नाही राहत शब्द एकाच पानांवर माझे 
आसवांनी छापले जातात दुसऱ्या पानावर तुझ्या प्रेमापोटी ! विरह तो असाही प्रेम ते असेही 
केला कोणी लाख तिरस्कार जरी 
प्रेम प्रेम असतं हृदय स्वतःच नसेही !
#evening 
#marathiquotes 
#prem 
#yqtai 
#yqq
loader
Home
Explore
Events
Notification
Profile