Nojoto: Largest Storytelling Platform

New अजूनही in english Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अजूनही in english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अजूनही in english.

    LatestPopularVideo

Pankaj Patle

अजूनही आठवते #विचार

read more
अजूनही आठवतात ते दिवस.. 
शाळेत जाताना आई 50 पैसे द्यायची, आणि त्या 50 पैशाची किंमत अजूनही काही कडली नाही.
पंकज.✍🏻 अजूनही आठवते

RJ कैलास नाईक

#आठवते मला अजूनही #nojotophoto

read more
 #आठवते मला अजूनही

Mahesh Mali

मी अजूनही.. #delusion #मराठीविचार

read more
मी अजूनही त्याच फालतूच्या आशेवर आहे कि
एक दिवस तू परत येशील

©Mahesh मी अजूनही..
#delusion

Rutik jiddewar (R.J)

आठवते अजूनही ते...... #poem

read more
आठवते अजूनही ते 




पोठदुखीचं कारण सांगून शाळेला सुट्टी होण्याअगोदर घरी पळत येनं आठवते अजूनही ते.
आईने स्वच्छ धुवून दिलेले कपडे  घरी येतांना नियमित मळत होते आठवते अजूनही ते 
रविवारला शेजारच्या काकाच्या शेतात जाऊन संत्रे चोरून खाणं आठवते अजूनही ते
बाबांचा मार खाऊन रुसून बसणं व ते केव्हा जेवायला बोलावतील याची वाट बघत बसणं आठवते अजूनही ते
एखादी गोस्ट मिळवण्यासाठी बाबा जवळ हट्ट न करता आई जवळ हट्ट करणं आठवते अजूनही ते 
बाबांनी आणलेलं  खाऊ ताईला न देता स्वतःच फस्ट करनं आठवते अजूनही ते 
बाबांशी खोटं बोलून पेपर 
लपविनं आठवते अजूनही ते 
त्या इतिहासातल्या पुस्तकातील इंग्रज अधिकाऱ्याला दाढी मिश्या काढणं आठवते अजूनही ते। 
                              -ऋतिक लक्ष्मण जिड्डेवार आठवते अजूनही ते......

Vilas Bhoir

अजूनही तिथेच मी #Love

read more
अजूनही तिथेच मी 
तुझ्या परत वाटेवरी
भेटशील कधी तु मला
मी उभाच आहे अंतरी

स्वप्नात तूच तु माझ्या
कधी ओठात तुझे गीत
वेडावल्या मनात माझ्या
तुझ्या आठवांची सोबत 

डोळ्यात पाहिले मी
तुझे आभास प्रेमरंगी
त्या एकटक नजरेत 
पाहताच झाली सलगी

ह्या आपुल्या सलगीला
प्रेमाचे एक नाव देऊ
अंधारलेल्या वाटेत या
एकमेकांचे दिवे होऊ

असाच मी उभा प्रिये
तुझी वाट पाहत होतो
तुझ्या एका भेटीसाठी
अजूनही तिथेच होतो 

                     ~ विलास भोईर
                   ( अजूनही तिथेच मी )

©Vilas Bhoir अजूनही तिथेच मी


#Love

CRAFT TRICK

#English #in

read more

Vilas Bhoir

( अजूनही वाट शोधतो मी )

read more
माझ्या मनाच्या किनारी
एक नाव थांबलेली
जिथे तिथे आठवांची
गर्द वाट दाटलेली

कसा करावा प्रवास 
भय मनात वावरे
पुढे नसताना कुणी
एकट्यात मी सावरे

किती समजावे मीच
मन नाजुक मौनाला
आता जगण्याची वाट
पुढे चालतो एकला

नको नको रे दुरावा
जपलेल्या या नात्यांचा
मार्ग निवडला आहे
मी माझ्या आयुष्याचा

कितीही येवो संकटे
सारे झेलुन मी घेईल
जाता क्षणी पुढे पुढे
वाट मोकळी होईल

                            ~विलास भोईर
                   ( अजूनही वाट शोधतो मी )

©Vilas Bhoir ( अजूनही वाट शोधतो मी )

Varpe Pandhari

मन अजूनही तिथंच थांबलंय.....

read more
मन अजूनही तिथेच थांबलयं.....!😔🙃

चक्राच्या गतीने वाऱ्याच्या वेगाने वाहणारे मन
आज उदास, एकटेपणाच्या काटावर बसलंय,
भराररीसाठी प्रवाह तर खूपच आहेत
पण मन अजूनही तिथेच थांबलंय.....😔🙃

         भावनांचा उद्रेक आशेची निराशा
     गैरसमजुतीच्या छोट्याश्या भूकंपाखाली दडलंय,
         न संपणाऱ्या असंख्य विचारांच्या जाळ्यात
          मन मात्र अजूनही तिथेच थांबलंय.......😔🙃

कधी स्वप्नांच्या ओझ्याखाली
तर कधी कुणाच्या आठवणींत तासनतास रमलंय,
सोडून गेलेल्यांच्या परतीच्या वाटेकडे डोळे लावून
मन अजूनही तिथंच थांबलंय.....,😔🙃

            कधी भूतकाळातील सुख हसवतंय 
             कधी वर्तमानातील दुःख रडवतंय
             भविष्याच्या चिंतेत मन मात्र हरवलंय,
       येणाऱ्या संकटांना धेर्याने सामोरे जायचे सोडून
            वेड मन मात्र अजूनही तिथेच थांबलंय....😔🙃

कशी समजूत काढू या वेड्या मनाची 
ज्याच्यामुळे पुढंचही आयुष्य तिथंच नडलंय,
अर्थहीन अनेक प्रश्नांची समाधानाची उत्तरे शोधण्यासाठी
वेड मन अजूनही स्वप्नांच्या विश्वातचं थांबलंय......😔🙃

                                       Pandhari Varpe
                                           8698361992 मन अजूनही तिथंच थांबलंय.....

....

रात्र,अजूनही तरुण आहे ती....!!

read more
तरुण आहे रात्र अजूनही
सौंदर्याने मोहणारी ती
बघण्या व्याकुळ आहे चंद्र पण,
अजूनही चमचमत्या साडीत लपलेली ती

देतात साथ एकमेकांना
भेटण्या कळवळून आतुरलेत ती
अश्या आशेमध्ये पहाटे मागून पहाट गेल्या
आता चंद्र गेलाय थकून....
पण रात्र अजूनही तरुण आहे ती!
                                               -SAMRUDHI रात्र,अजूनही तरुण आहे ती....!!

Nusrat sultana

Important words in english #English #जानकारी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile