Find the Latest Status about आला आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आला आहे.
Jai Bhim
raju hirave
झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य आता Kutumb App वर आला आहे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लगेच जॉईन करा 👇👇 https://kutumb.app/jhunj-divyang-sanstha-maharashtra-rajya?ref=CGDNQ झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य आता Kutumb App वर आला आहे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लगेच जॉईन करा 👇👇 https://kutumb.app/jhunj
Swapnil Parab
Deepali Ghoge
अवकाळी आलेला पाऊस आणि पसरलेला मातिचा सुगंध तु जवळ नसताना तुझा मला झालेला स्पर्श नमस्कार मित्रांनो, शुभ संध्या, सध्या अवकाळी पाऊस पडत आहे, तुमच्या आयुष्यात असा अवकाळी, अचानक पाऊस आला आहे का कधी ? आजचा शब्द आहे अवकाळी.. ल
Ayesha Ansari
तुला विचारून हे आई मी हातात पेन घेतली व तुला पाहून कविता लिहिली ही कविता मायेची प्रतीक झाली कारण त्यात तिरस्काराची 'इ' पण नाही आली फक्त परोपकारच परोपकार मला दिसले व पृथ्वीवरील सागरापेक्षा जास्त ममत्व मिळाले कारण हे जननी तुझे दुसरे नाव तर मायाच आहे ना सकाळी खूप रागणार पण रात्री घट्ट मिठी मारून माझ्या अश्रू तूच पुसणार ना मला तुला विचारायचं आहे की तू कुठून आणते हे मायाळूपणा ? कुठून येते तुझ्यात चांगुलपणा ? कुठून जमा करते मानवताचे इतके कणा ?? सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना?? चला तर मग आजचा विषय पण आपल्यातुनचं आला आहे. विषय आहे तुला विचारुन.. हा वि
sandy
शिवसेनेला आज पाठिंब्याचे पत्र कॉग्रेसने न देण्यामागील हेतू लक्षात आला आहे.🙂 ✌️😉 #कॉग्रेस #शिवसेनेला पाठिंबा देत नव्हते. कारण असे केल्यास इतर
yogesh atmaram ambawale
एक क्षण ही असा जात नाही, की तुझी आठवण येत नाही. इतकं असूनही तुझा कॉल येत नाही, किती आठवण काढतोस,बस्स कर. जीव जात आला आहे उचकी ने, आता तरी आठवण काढणं बंद कर. ☺️😊☺️ सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उचकी... #उचकी हा विषय Jadhav Omkar यांचा आहे. चला तर मग या नवीन विषयावर लिहुया. तुमचे विषय कम
राजकारण
बहिणीला Copy पुरवायला नकली पोलिस बनून गेला! ©राजकारण बहिणीला काॅपी देण्यासाठी तरूण तोतया पोलीस बनून परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी शिक्षण विभागानं विविध उपाययोजना
pooja d
डोहात दगड पडला तरी तरंग उठले नाही। शांत झाला जीव, तरी अजून वादळ उठले नाही।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे अजून वादळ उठले नाही... #अजूनवादळउठलेनाही चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचित