Nojoto: Largest Storytelling Platform

New आणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आणी.

Related Stories

    PopularLatestVideo

Sachin Zanje

व्यथा आणी कथा ( माणूस आणी निसर्ग )

read more
mute video

Akash Kumar

आणीबाणी में 🤩🤩 #خیالات

read more
mute video

hemlata mandle

#व्यक्ती आणी वल्ली

read more
लोक तुम्हाला चांगले म्हणुदेत किंवा नकोत
Tensionघेऊ नका
कारण चांगली पुस्तकं आणी चांगल्या व्यक्ती हे प्रत्येकालाच समजतात असं नाही #व्यक्ती आणी वल्ली

Abhijit Shinde

आजी आणी आजोबा

read more
mute video

DNYANESWAR DHAKRE

" तु " आणी " मी " #poem

read more
तुझ्या रंगात रंगलो गं मी !

तुझ्या प्रितीत गुंतलो गं मी !

तुझ्या सुखात नाचलो गं मी !

तुझ्या दुःखात गहिवरलो गं मी !

तुझ्या श्वासात जगलो गं मी !

तुझ्या ओठातून बोललो गं मी ! 

तुझ्या नयनातून वाहलो गं मी ! 

तुझ्या हृदयात वसलो गं मी !

तुझ्या ओठातील गाणं गं मी ! 

तुझ्या देहातील प्राण गं मी !

तुझ्या अंतरातील प्राक्तन गं मी !

मी तुझ्या आत्म्यातील सन्मान गं मी !
            
                                 . .    प्रेमऋतू . . " तु " आणी "  मी "

महाकाल का दिवाणा

पाऊस आणी प्रेम

read more
पाहिलं प्रेम त्या पहिल्या पावसा सारखे असते जे आयुष्यात एक नवीन सुगंध निर्मन करते। पाऊस आणी प्रेम

Haricandar Wayal

प्रेम आणी विचार #मराठीसस्पेन्स

read more
9284351923

©Hari Wayal प्रेम आणी विचार

Rushikesh Kulkarni

"मी आणी निसर्ग संग्रह" #Shayari

read more
उन्हाळ्यात पाणी नाही म्हणून प्रत्येक झाड वाळत, 
पाणी नाही हे खर असल तरी गुलमोहर दीवसेनदीवस फुलत। "मी आणी निसर्ग संग्रह"

Ghanwat Devilal

वाचा आणी शांत बसा

read more
वाचा आणी शंढांनो शांत बसा 
कापायची च होती झाडे तर तेहतीस कोटी लावलीत कशाला ?
करायचाच होता विकास तर सम्रद्धीच्या नावे जमीनी लाटल्या कशाला ?
मारायचीच होती माणसे तर दंगली घडवल्या कशाला ?
थांबवायचीच होती गो हत्या तर माँब लींचीक घडवताय  कशाला ?
स्वच्छता करायची होती तर गाधीं जयतीं चा मूहूतॆ कशाला ?
प्लाँस्टीक बंदी करायची होती तर कीनार्यावर फोटोसेशन कशाला ?
फासावर द्यायचाच होता शेतकरी तर कजॆमाफीच्या घोषणा कशाला ?
बदलवायचा होता ईतीहास तर छञपतींचां आशिवाॆद कशाला ?
बंद करायच्याच होत्या मराठी शाळा तर इंग्रजी मेडीयम कशाला ?
लादवायचाच होत हीदूत्व तर निधमीॆ ढोगं कशाला ?
संपवायचाच कायमचाच शञू तर बालाकोट पूलवामा दररोज कशाला ?
भडकवायचीच होती डोकी तर राष्ट्रवादाची शिकवण कशाला ?
वाचवायचेत ढोंगी महाराज साधू मौला तर बलात्काराच्या केसेस कशाला ?
लींबू मीरच्याचां गंडा बाधांयचाच होता तर राफेल विमान घेताच कशाला ?
रोजगार देता येत नसेल तर पकोडे तळायचे सांगता कशाला ?
अथॆव्यवस्था ढासळत असेल तर हाऊडी मोदी इह्वेंट करता कशाला ?
जीरवायच होत पाणी तर जलयूक्त शिवारात भ्रष्टाचार कशाला ?
राज्य हूकूमशाहीने चालवायच असेल तर निवडणूकांचे खेळ कशाला ? वाचा आणी शांत बसा

kuku

#kuku मत आणी विचार #मराठीविचार

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile