Find the Latest Status about निरागस meaning in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निरागस meaning in marathi.
dsp motivation
एक वय ते होत की जेव्हा जादू वर पण विश्वास होता एक वय हे आहे की वास्तवावर सुध्दा शंका आहे ... deep meaning Marathi quotes
pradkavi_0301
मन जिंकायचंय ना तुला आधी स्वतः हरण्याची तुझ्यात हिंमत पाहिजे ... विसरून माफ करायचंय कोणाला तेव्हा अहंकाराची किंमत शून्य पाहिजे... आठवण तर सगळ्यालाच येते म्हणूनच कोणाच्या आठवणीत राहायला हृदय पण तेवढंच श्रीमंत पाहिजे ..... निरागस मन
Yogeshwari Mukta
कोमल कळीचे जेव्हा उमलणे सुरू झाले गुलाबात कितीतरी काटे झाले होते, झाली जाणीव जेव्हा त्याच्या निरागसतेची आले कळून की इवल्याश्या कोमल कळीचे ते प्रेमळ गुलाब झाले होते.... ©Yogeshwari Mukta प्रेम निरागस #निरागसता #निरागस #प्रेम #goodsoul #innocent #innocence #Rose #कळी
Sanket Chaudhary
सूर निरागस या ह्रदयाचे..... प्रेमगीत तू गाशील का.. स्पंदनांचा ध्यास घेऊनी...... संगीत मला देशील का... सर्वाच्या चुकवून विनवण्या प्रेमाच्या.... सांग ना तू माझी होशील का... प्रश्न उत्तर पूरे कर आता... माझी प्रेम पत्रिका सोडवशील का... #निरागस निरागस हृदयाचे निरागस दृश्य तुमच्या समोर प्रस्तुत...... #collab #yqtaai #yourquoteandmine Collaborating with YourQuote Taai #yqqu
Yogeshwari Mukta
बेधुंद असा तो आणि उनाड ती अशी प्रेमाच्या प्रवाहात पाऊल ठेवले होते, गंध तो समजलाच होता माणुसकीचा बंधन ते जाती - धर्माच्या पलीकडचे होते…. ©Yogeshwari Mukta प्रेम निरागस #प्रेम #prem #निरागस #माणुसकी #जात #जातीधर्म #intercaste #interreligious #मोहब्बत #प्यार