Nojoto: Largest Storytelling Platform

New कधी रुसवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कधी रुसवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कधी रुसवा.

Stories related to कधी रुसवा

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हा चंद्र माझा... #हाचंद्रमाझा कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वं लेखकांना हार्दिक शुभेच्छा. च #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हा चंद्र माझा रोज येई माझ्या भेटीला,
तिच्या आठवणींसोबत हा ही असे सोबतीला.
हा चंद्र माझा तिच्या सारखाच,ह्याचा ही स्वभाव तसाच राही,
कधी रुसवा गर्द काळोख तर कधी आनंदी लख्ख प्रकाश देई. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
हा चंद्र माझा...
#हाचंद्रमाझा
कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वं लेखकांना हार्दिक शुभेच्छा.
च

Anita Mohan

Karuna Yadav "Tanha"

रुसवा #शायरी

read more
इतना न कर रुसवा 
थोड़ा तो उभर जाने दो 
चलूंगा साथ उमर भर 
मगर सांस तो आने दो रुसवा

Nitesh Kumar جگر دہلوی🇮🇳

रुसवा

read more
वो जब से हम से  रुसवा हो गए।
हम भी ऐ ज़िंदगी  अब तन्हा हो गए ।। रुसवा

Maninder Kaur Bedi

रुसवा #ਸ਼ਾਇਰੀ

read more

PRAVIN BISEN

#रुसवा#

read more
आज तुमने,हमे अनदेखा कर दिया,
एक वक्त आएगा, जब हमे ढूंढ़ोगी,और हम दिखाई भी न देंगे।। ##रुसवा#

Raj

###रुसवा

read more
मोहब्बत को इस कदर हम रुसवा होने ना देंगे 
जिस तरह सुकून तुने छीना है मेरा
रातों मै हम भी तुझे चैन से सोने ना देंगे 
हर वक्त याद आऊँगा तुमको ये दावा है मेरा
इस तरह मेरी मोहब्बत को भूल जाओ 
ऐंसा हम कभी होने नही देंगे । ####रुसवा

Raj

तेरी सूरत पे कभी मरा करते थे हम
दे दिये तूने जिन्दगी भर गम 
भरी महफिल मै कर दी तूने आँखे नम 
कर दिया तूने मोहब्बत को रुसवा सनम । #रुसवा

Ajit Jadhav

रुसवा #OpenPoetry

read more
#OpenPoetry रूसवा फुगवा सोडून यावे
परतूनी तू मम जीवनात...
वाट पाहत उभा राहिलो
तुझीच वेडे मी अंगणात...
मळभ दाटले काय मनात
सांग ना तू माझ्या कानात...
निरसन करेन तुझ्या शंकाचे
चुटकी सरशी मी क्षणातं...
नको धरू तू असा अबोला
पिळून माझे हृदय निघते...
दिसेनाशी होता तू सखे
गात्र गात्र माझे शहारते...
रोमा रोमात तूच गं वसली
हृदयात तुजी छबी ठसली...
नाका वरती धरून फुगवा
का गं मजवरी अशी रुसली...
अबोल झाल्यात घरभिंतीही
विचार करते तुळसही चिंती...
निघून गेलीस तू अन् इथून
त्यांनाही वाटू लागली भिती...
दूषणे देती सगळे मजला
घायाळ केले त्यांच्या प्रश्नां...
सोड राधिके तुझा रूसवा
वाट पाहे यमुनेशी हा कृष्णा....

          '''''''''''''''''''' अजित रुसवा

Archana Jadhav

कधी कधी....

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile