Nojoto: Largest Storytelling Platform

New मनातलं वादळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनातलं वादळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनातलं वादळ.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझ्या मनातलं वादळ.. #माझ्यामनातलंवादळ हा विषय Mukesh B यांचा आहे. #Collab #yqtaai Your #YourQuoteAndMine

read more
माझ्या मनातलं वादळ
मला उध्वस्त करीत होत.
नको नको त्या विचारांचं
थैमान घालत होत.
कधी शमेल ते वादळ
कळत नव्हते,
अनेक विचारांचे सोबत
तुफान आले होते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

माझ्या मनातलं वादळ..
#माझ्यामनातलंवादळ
हा विषय
Mukesh B यांचा आहे.
#collab #yqtaai  #Your

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनातलं वादळ... #मनातलंवादळ हा विषय Abhijit Suryawanshi यांचा आहे. तुमचे विषय खाली कमेंट #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बरे झालं मनाचे कुठले नुकसान न झाले,
मनातलं वादळ रौद्र रूप धारण न करता शांत राहिले.
कित्येक दिवसापासून जे मनात होतं ते सांगितले,
खूप शांत वाटतंय आता जसे मनातलं वादळ शमले. शुभ दुपार 
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मनातलं वादळ...
#मनातलंवादळ
हा विषय
Abhijit Suryawanshi यांचा आहे.
तुमचे विषय खाली कमेंट

Atul waghade

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझ्या मनातलं वादळ.. #माझ्यामनातलंवादळ हा विषय Mukesh B यांचा आहे. #Collab #yqtaai Your #YourQuoteAndMine

read more
स्वप्न सत्य आणि कल्पना 
किती पूर्ण होतील 
किती अधूर्या राहतील
त्या मनातल्या यातना
वादळा सारख्या घोंगावतील 
स्पर्श जाणवतील या जिवघेया यातना
प्रयत्न सारखे चालू
अडधळे न संपणारे जिवनाच्या त्या वळणा. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

माझ्या मनातलं वादळ..
#माझ्यामनातलंवादळ
हा विषय
Mukesh B यांचा आहे.
#collab #yqtaai  #Your

vaishali

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझ्या मनातलं वादळ.. #माझ्यामनातलंवादळ हा विषय Mukesh B यांचा आहे. #Collab #yqtaai Your #YourQuoteAndMine

read more
माझ्या मनातलं वादळ
तुला कधीच कळणार नाही
माझ्या भावनांशी खेळणे
तुझे कधीच थांबणार नाही
विसरू म्हणते सारे 
तरीही विसरता येत नाही
सोबतीचा क्षण कधीच 
आठवणीतून जात नाही
तुझ्या फसव्या प्रेमाला
पुन्हा मी भुलणार नाही 
माझ्या मनातलं वादळ
आता कधीच क्षमणार नाही
 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

माझ्या मनातलं वादळ..
#माझ्यामनातलंवादळ
हा विषय
Mukesh B यांचा आहे.
#collab #yqtaai  #Your

Atul Waghade

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझ्या मनातलं वादळ.. #माझ्यामनातलंवादळ हा विषय Mukesh B यांचा आहे. #Collab #yqtaai Your #YourQuoteAndMine

read more
स्वप्न सत्य आणि कल्पना 
किती पूर्ण होतील 
किती अधूर्या राहतील
त्या मनातल्या यातना
वादळा सारख्या घोंगावतील 
स्पर्श जाणवतील या जिवघेया यातना
प्रयत्न सारखे चालू
अडधळे न संपणारे जिवनाच्या त्या वळणा. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

माझ्या मनातलं वादळ..
#माझ्यामनातलंवादळ
हा विषय
Mukesh B यांचा आहे.
#collab #yqtaai  #Your

pooja d

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझ्या मनातलं वादळ.. #माझ्यामनातलंवादळ हा विषय Mukesh B यांचा आहे. #Collab #yqtaai Your #YourQuoteAndMine

read more
माझ्या मनातलं वादळ
काही केल्या शमेना,
तुला पाहिल्याशिवाय
मन माझं मानेणा....... सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

माझ्या मनातलं वादळ..
#माझ्यामनातलंवादळ
हा विषय
Mukesh B यांचा आहे.
#collab #yqtaai  #Your

Deepali Mestry

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझ्या मनातलं वादळ.. #माझ्यामनातलंवादळ हा विषय Mukesh B यांचा आहे. #Collab #yqtaai Your #YourQuoteAndMine

read more
माझ्या मनातलं वादळ कागदावर उतरवलं की हलकं वाटतं
घोंगावत का होईना पण मनापेक्षा कागदावर जास्त बोलकं वाटतं

शब्दवेडी सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

माझ्या मनातलं वादळ..
#माझ्यामनातलंवादळ
हा विषय
Mukesh B यांचा आहे.
#collab #yqtaai  #Your

Abhishek Panchal

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझ्या मनातलं वादळ.. #माझ्यामनातलंवादळ हा विषय Mukesh B यांचा आहे. #Collab #yqtaai Your #YourQuoteAndMine

read more
माझ्या मनातलं वादळ
तुला कधी कळणारच नाही गं
माझ्या शब्दांमधल्या भावनांकडे
तुझं मन कधी वळणारच नाही गं
तू खुश असशील नेहमी
मला खुश बघून
पण मनात डोकावून बघायचं
जाईल तुझं राहून
आभासात का होईना
पण तुझं ते हसू मी जपून ठेवीन
या हास्यानेच भुरळ पाडली
जाता जाता त्यालाच सोबत घेईन सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

माझ्या मनातलं वादळ..
#माझ्यामनातलंवादळ
हा विषय
Mukesh B यांचा आहे.
#collab #yqtaai  #Your

Kunal Salve

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझ्या मनातलं वादळ.. #माझ्यामनातलंवादळ हा विषय Mukesh B यांचा आहे. #Collab #yqtaai Your #YourQuoteAndMine

read more
माझ्या मनातलं वादळ किती जोरात वाहतंय
किती नको नको त्या विचारांनी थैमान घालतंय
शांत केलं त्याला मी विणवुन कितीदा जरी
क्षणांत वाऱ्याची झुळूक होऊन नव्यानं तुफान होतंय ! सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

माझ्या मनातलं वादळ..
#माझ्यामनातलंवादळ
हा विषय
Mukesh B यांचा आहे.
#collab #yqtaai  #Your

Kems Word

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनातलं वादळ... #मनातलंवादळ हा विषय Abhijit Suryawanshi यांचा आहे. तुमचे विषय खाली कमेंट #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #kemsword

read more
Manatle vaadal,
Aaj khulun radale,
Ashru hrdayatun aaj padale,
Aani Bagha ya lokana, he ashrana paavus manale.... शुभ दुपार 
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मनातलं वादळ...
#मनातलंवादळ
हा विषय
Abhijit Suryawanshi यांचा आहे.
तुमचे विषय खाली कमेंट
loader
Home
Explore
Events
Notification
Profile