Login to support favorite
creators
Find the Latest Status about गहु पेरणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गहु पेरणी.
Jaymala Bharkade
White पेरणी चं दिन पावसाळी मृग नक्षत्र झाली पेरणी ची घाई दावणी ला बांधलेली बैल जोडी झाली सज्ज अशी न्हाहली माय माती बाप आऊत घेऊनी बियाणांच्या ओटी बायकांचं दाणा दाणा पेरती मातीत कष्ट ढवळ्या पवळ्याच चं देती साथ कायम बापाला ढग भरुन बरसे सरी तयावरी असे हे पेरणी चं हे दिन ©Jaymala Bharkade #farming sowing of seeds@पेरणी🌱💚💙
#farming sowing of seeds@पेरणी🌱💚💙 #मराठीकविता
read more