Nojoto: Largest Storytelling Platform

New शेवटचं पत्र Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शेवटचं पत्र from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शेवटचं पत्र.

Stories related to शेवटचं पत्र

    LatestPopularVideo

nitin pawar

शेवटचं पत्र #poem

read more
शेवटचं पत्र 

आई ऐकतेच का ग, 
केविलवाणी हाक माझी, 
भर चौकातील मसनात, 
जळतीय लेक तुझी... 

बघणाऱ्या भावांना, 
दया माझी आली नाही, 
किंचाळत होते तरी मी, 
मदत कोणी केलं नाही..... 

आई तुझी लेक इकडे, 
तडफडत जळत होती, 
जशी भाकर तुझी ग, 
चुलीवर करपत होती.... 

तुला काय सांगू आई, 
जळताना काय त्रास झाला, 
वाचवा-वाचवा म्हणताच, 
पाहणारा समाज मागे झाला... 

झुंज दिली मृत्यूला पण, 
प्रयत्न माझा वाया गेला, 
तुझा चेहरा निहाळतच, 
प्राण माझा निघून गेला..... 

नितिन मा. पवार नागुरकर 
मो. 9921429995 शेवटचं पत्र

nitin pawar

शेवटचं पत्र

read more
शेवटचं पत्र 

आई ऐकतेस का ग, 
केविलवाणी हाक माझी, 
भर चौकाततील मसनात, 
जळत आहे लेक तुझी, 

बघणाऱ्या भावांना, 
दया माझी आली नाही, 
किंचाळत होते मी तरी, 
पुढे कोणी आलं नाही... 

आई तुझी लेक इकडं, 
तडफडत जळत होती, 
जशी भाकर तुझी, 
चुलीवर करपत होती...

तुला काय सांगूआई, 
जळताना काय त्रासझाला, 
वाचवा वाचवा म्हणताच, 
पाहणारा समाज मागे झाला, 

झुंज दिली मृत्यूला पण, 
प्रयत्न माझा वाया गेला, 
तुझा चेहरा न्याहळतच, 
प्राण माझा निघून गेला 

नितीन पवार नागुरकर 
9921429995 शेवटचं पत्र

Madhumati Kinikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ते तुझ शेवटचं पत्र... तेतुझशेवटचंपत्र चला तर मग लिहूया. collab yqtaai स्वरचितकाव्य YourQuoteAndMin

read more
मला नाही आलं उघडता. 
वाट मोकळी केलीय मी तुझ्यासाठी 
तुला न सांगता. 


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ते तुझ शेवटचं पत्र...

#तेतुझशेवटचंपत्र

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMin

कवितेची कळी

शेवटचं पानं

read more

YOGESH GHADI

शेवटचं पान... #thought

read more
शेवटचं पान...

काहीतरी बाकी राहिलय असं वाटतं,
तु तर नाहीस ना ???



--------योगी शेवटचं पान...

नम्रता उभाळे ( नमी )

🍁 शेवटचं पान 🍁

read more

Srk writes

#पत्र,, प्रेम पत्र

read more

पूर्वार्थ

पत्र प्रेम भरा जब मैने उसे लिखा,
उस कागज में उनका ही चेहरा दिखा,
फिर याद आया उनका फंसाना,
वो भूल गए हमें याद है वो मौसम सुहाना,
लिखा की तुम बिन अधूरे है हम,
तुम्हारी ही याद हमें हर रोज है आती,
कभी तो जागते रहते है रातों को करवटें बदलकर,
कभी आंखों में ही कट जाती है रातें,
कभी दिल बहुत उदास होता है,
जब तुम्हारा ही अहसास होता है,
लाख रहें मेरे पास हरदम खोए रहते है,
ये दिल तो सिर्फ़ तुम्हारे ही पास होता है,
फूल खिलते है रोज बिन तेरे क्या सुगंध,
तुम्हारे लिए ही शायद है उनमें सुगंध,
ऋतु बदली मौसम बदला हम खुद न बदलपाएं,
ये प्रेम की रीत है चलो हम ही इसे निभाएं,
खुश तो हो तुम भी हमारा है क्या,
रहना नित हंसते हुए इससे अच्छा क्या,
हंसी तुम्हारी रोते को हंसा देती है,
दुखियों के सब दर्द मिटा देती है,
आंखे तो सच में बहुत ही प्यारी है,
ये सिर्फ़ प्रेम बरसाने बाली है,
चेहरा दिल को बहुत शुकून देता है,
शून्य को भी शिखर कर देता है,
पत्र नही ये दिल के जज्बात है,
इस दिल के सबसे ख़ास ही आप है,,

©पूर्वार्थ #पत्र

Shubhada

पत्र

read more
पुन्हा एकदा भग्न तळ्याशी 
पाऊल हे अवघडते 
एकांतीचा सूर गवसण्या 
शब्द विणावे म्हणते 

मर्मसुखाचे लेवून अत्तर 
उत्तर का गहिवरते 
अभिलाषेच्या ओंजळीतली 
शब्द प्रभा थरथरते 

चांदणंवाटा शोधत जेव्हा 
प्रतिमेत कला बावरते 
ती प्रतिमा घेऊन ऊराशी 
निनावी पत्र लिहावे म्हणते 

शुभदा© पत्र

निशब्द देव

#पत्र

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile