Find the Latest Status about गुप्तरोग कसा होतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुप्तरोग कसा होतो.
अल्पेश सोलकर
नाही इथे माणसे चांगली..तोंडावर गोड बोलणारी.. कसा होतो मी..कसा केला मला ही माणसे निंदा करणारी.. नाही इथे माणसे चांगली..तोंडावर गोड बोलणारी.. कसा होतो मी..कसा केला मला ही माणसे निंदा करणारी.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba #yqquotes #al
माधव सुभानराव गरड
नशेत होतो तेव्हा तिजला हो म्हटले सकाळ झाली तिला पाहिले मग जा म्हटले नशेत होतो
BANDHETIYA OFFICIAL
कस गया नकेल,बंदा था बड़ा गुस्सैल, जिंदगी जिंदगी की ही हो रहेगी रखैल। ©BANDHETIYA OFFICIAL #नकेल कसा! #lovequote
अल्पेश सोलकर
मी टिपून टीचलो होतो.. मी जपून फुटलो होतो.. मी पकडून निसटलो होतो.. मी साठवून सांडलो होतो.. तरीही किती जणांना पुरून उरलो होतो मी टिपून टीचलो होतो.. मी जपून फुटलो होतो.. मी पकडून निसटलो होतो.. मी साठवून सांडलो होतो.. तरीही किती जणांना पुरून उरलो होतो Alpesh Solkar
आशिष गंगाधरजी चोले
कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला स्वतःची आई बहीण विसरून तुझी हवस तू जोपासला पूर्ण करण्यात हवस तुझी कुठली रे मर्दानगी तुझ्या या हवसिने लागली सम्पूर्ण समजाला ठिणगी दुर्भाग्य तिचे ती बनायला निघाली होती सबला तुझ्याच अश्या कर्मकांडाने ती पुन्हा झाली अबला दृष्ट बुद्धी विचाराने माजून तू शैतान झालास तुझ्याच या भोंगळ विकृत भावनेला तू पुरुषार्थ समजलास कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला नव्हताच दोष तिचा कुठला न तिची वाटही नव्हती चुकली तुझ्या हैवानी जाळ्यात ती विना पर्यायी फसली विधात्यालाही तुला बनवून पश्चात्ताप झाली अरे नराधमा अशी विकृत हवस तुझी कसली नालायक पणे तू माणुसकी भोसकला कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला लेखन:- आशिष गंगाधरजी चोले । कसा रे मर्दा
Harishchandra Dalvi
कवी कसा बनु मी कोणी मला सांगेल का? कविता कशी लिहू मी कोणी मला समजवल का? कविता लिहता येते वाटते कविता बोलायला कोणी मला शिकवेल का? यमक शब्द आठवत नाही कोणी शब्दकोष पाठवाल का ? एकटा बसून विचार करतो कविता माझी सर्वाना आवडेल का ? कवी बनायची इच्छा आहे इच्छा पूर्ण होईल का ? कवी : हरीश्चंद्र मुकुंद दळवी कवी कसा बनू