Nojoto: Largest Storytelling Platform

New marathi poems on love for boyfriend Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about marathi poems on love for boyfriend from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    LatestPopularVideo

Kailas Thakare

Shraddha R. Chandangir

UnlockSecrets MarathiKavita marathi #poems#

read more

Piyush Jogdand

Marathi poem on love

read more

SP

वादळवेडी रात.....🌃 #marathi poem nojoto #poems #marathi

read more
आला तो परत घेऊन 
ती रिमझिम बरसात
त्या सोबत झाली सुरू
ती वादळ वेडी रात....

झाडे झुडपे हलू लागली 
सुटला तो वारा सोसाट
जीव सारे भांभरून गेले
झाली मनाची हुरहूराट....

आसमंत गीलबलू लागला
शांत झाला पाखरांचा किलबिलाट
मेघराजा ओसंडत होता
त्यात विजेचा कडकडाट....

डोंगर दऱ्या चमकत होत्या
चमकत होते गगन सारे
काळ्याभोर त्या नभान मागे
फितूर झाले चंद्र तारे....

त्या गडद कळ्या अंधार रात्री
धडकी भरली होती मनात
हळू हळू सारे शांत झाले
सरली ती वादळवेडी रात.....(२) वादळवेडी रात.....🌃
#Marathi poem #nojoto 
#poems #marathi

Shubhankar Bhagwat

क्षणभरासाठी  वाटते
असेच आयुष्य असावे
आणि आयुष्य झटून टाकतों
अश्याच क्षणांसाठी #मराठी #marathipoems #marathi #poems #kavita

Akila

love # boyfriend #Quotes

read more

Akshay G. Deshmukh

मनमोकळ्या मनाचा राजा तू
मैत्रीचा प्राणही तू ,प्राणाचा सार्थकी जन्मही तू।

वैविध्यपूर्ण आयुष्याच रान तू
मैत्रीचा लक्षही तू, लक्षाचा अचूक नेमही तू।

संगीतातील निरागस राग तू
मैत्रीचा सूरही तू, सुरांच्या संगतीचा तालही तू।

आयुष्याच्या लेखणीचा परिपाठ तू
मैत्रीचा शब्दही तू, शब्दांत दडलेला अर्थही तू,

मैत्रीच्या प्रेमाचा आधार तू
मैत्रीचा आकाशही तू, आकाशतुन दिसणारा सागरही तू।

प्रत्येक समस्येचा मार्ग तू
मैत्रीचा आदिही तू, आदिचा अक्षय काळही तू ।

                :-अक्षय देशमुख❣ #trending #marathi #poems #shayari #quotes #love @prem #kavita #brother

dhanagar AJ

Juhi Rai

Akila

loader
Home
Explore
Events
Notification
Profile