Find the Best marathipoems Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutkumari athavan with lots of love poem, marathi quotes on life and love, love shayari in marathi for girlfriend, love shayari for boyfriend in marathi, how to say i love you in marathi,
शब्दवर्षा
क्षणात बदलते ते आयुष्य कधी अचानक सुख देऊन जाते कधी अचानक होत्याचे नव्हते होते ते आयुष्य जिथे सर्व सुटत जाते कधीतरी न मागताही खूप भेटते ते आयुष्य जगणं म्हणून जगले जाते कधीतरी जगण्यास एक कारण पुरेसे ठरते ते आयुष्य कोणत्याच क्षणांची कल्पना नसते नको म्हटले तरी जगावे वाटते ते आयुष्य प्रत्येक गोष्टीत एक आशा असते तीच जगण्याची ताकद बनते तेच आयुष्य ! ©शब्दवर्षा #Light #MarathiKavita #Life #marathipoems #marathinojoto #marathi #Shabdvarsha
#Light #MarathiKavita Life #marathipoems #marathinojoto #marathi #Shabdvarsha
read moreJ.P. Nisha Sewani
आपण होऊ इच्छित असल्यास, आपण काय व्हायचे आहे, आपण जे व्हायचे ते व्हावे; आपण काय बनू इच्छिता यावरच विश्वास ठेवा आणि काय व्हायचे आहे त्या दिशेने कार्य करा, उच्च लक्ष्य ठेवा, आपल्या आनंदाची भावना आत्मसात करा, स्वतःवर आणि आपल्या कुटुंबावर प्रेम करा, वास्तविकतेची कदर करा, आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि आपल्या जीवनाचा संपूर्ण आनंद घ्या! #marathi #jpnishasewani #marathipoems #marathimotivation #inspiration #marathiwriter #writerscommunity #latest
J.P. Nisha Sewani
देवा आला, जगात खुशी आली | गणपती बाप्पा आला आमला दर्शना देन या साथी | देवा सदाईव रहो माझी संघी | तुझी कृपा मी आणि माझ्या कुतुंभवार सदैव रहो | मी तुझी भगती रसात रामव द्रवे सदाईव बोलू गणपती बाप्पा मोरया उत्सुकता आसवे माझी मणी सदा | करुनी चंगले काम सदैव राहु मी तुझी चरणी | एक मात्र मनात आसवे ओम गण गणपतये नमः सगद्यांच मणी | गणेश जयंतीच्य हार्दिक शुभेच्छा | #ganesha #jpnishasewani #new #original #marathipoems #marathi #trending #ganpatibappamorya
Rashmi Hule
जीवन झाले चक्रच जणू रहाटगाडगी जीवनात अनंत थांबावे वाटे इथे जरासे मीळावी वाटे थोडी उसंत जुंपून घेतो घाण्याला लाऊनी झापडे डोळ्याला विसरुन जरा उद्याची भ्रांती हवीशी आता क्षणभर विश्रांती OPEN FOR COLLAB 🌷♥️ प्रतियोगिता कविता – ६२ ✍️आपल्या पोस्ट highlight-share करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊. #प्रतियोगिता_62_मराठी #marathikavita #marathipoems #मराठीकविता #marathiwriter #marathiquotes #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
OPEN FOR COLLAB 🌷♥️ प्रतियोगिता कविता – ६२ ✍️आपल्या पोस्ट highlight-share करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊. #प्रतियोगिता_62_मराठी #MarathiKavita #marathipoems #मराठीकविता #marathiwriter #marathiquotes #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
read morevaishali
पारख स्वतःची तू स्वतःच कर अस्तित्व स्वतःचे तू स्वतःच सावर तुझ्या चुका काढणारे असंख्य असतील सोबत मात्र तुझ्या तेव्हा कोणी नसतील विश्वास ठेव तू स्वतःच्या कर्तृत्वावर कर स्वतःचे विश्व उभे स्वतःच्या हिमतीवर हेच लोक तेव्हा करतील तुला सलाम तुझे नशीब असेल तुझ्या हातात गुलाम — % & Open for collab ❤🌹 प्रतियोगिता मराठी ८० आपल्या पोस्ट share highlight करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #प्रतियोगिता_८०_मराठी #पारख #marathiquotes #marathiwriter #yqtaai #marathikavita #marathipoems #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
Open for collab ❤🌹 प्रतियोगिता मराठी ८० आपल्या पोस्ट share highlight करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #प्रतियोगिता_८०_मराठी #पारख #marathiquotes #marathiwriter #yqtaai #MarathiKavita #marathipoems #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
read morevaishali
घ्यावी क्षणभर विश्रांती जीवनाच्या वाटे सुख , दुःख ,संकटांचे किती बोचतील काटे पुन्हा उभे रहावे करण्या नवा संघर्ष कष्ट , प्रयत्नापरी होईल तुझा उत्कर्ष प्रत्येक प्रश्नाचे तूच शोधावे उत्तर जीवनाच्या कुपीत दडले सुगंधी अत्तर समजून घे तू हे सार जीवनाचे तुझेच तुला मिळेल उत्तर जगण्याचे OPEN FOR COLLAB 🌷♥️ प्रतियोगिता कविता – ६२ ✍️आपल्या पोस्ट highlight-share करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊. #प्रतियोगिता_62_मराठी #marathikavita #marathipoems #मराठीकविता #marathiwriter #marathiquotes #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
OPEN FOR COLLAB 🌷♥️ प्रतियोगिता कविता – ६२ ✍️आपल्या पोस्ट highlight-share करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊. #प्रतियोगिता_62_मराठी #MarathiKavita #marathipoems #मराठीकविता #marathiwriter #marathiquotes #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
read morevaishali
आपल्या मनाचे पान लिहावे तितके थोडे मरेपर्यंत सुटत नाही मनाला पडलेले मनाचे कोडे सुखदुःखांची बेरीज वजाबाकी चालूच राहते मन मात्र कायम मृगजळाच्या मागे धावते कधी कधी मन सैरावैरा फिरते कोणाच्या विरहात कधी दिनरात झुरते भरकटणाऱ्या मनाला घालता येत नाही लगाम म्हणूनच आपण होतो आपल्याच मनाचे गुलाम प्रतियोगिता – ५५ विषय – मराठी कविता शुभसंध्या मित्रहो 😊, सर्वांना शुभेच्छा!💐 प्रतियोगिता नियम बायोमध्ये. #प्रतियोगिता_55_मराठी #मराठीकविता #marathikavita #marathipoems #marathiquotes #marathiwriter #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
प्रतियोगिता – ५५ विषय – मराठी कविता शुभसंध्या मित्रहो 😊, सर्वांना शुभेच्छा!💐 प्रतियोगिता नियम बायोमध्ये. #प्रतियोगिता_55_मराठी #मराठीकविता #MarathiKavita #marathipoems #marathiquotes #marathiwriter #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
read morevaishali
नव पहाट नव क्षितिज शोधण्या मी निघाले दुःख अन् संकटांच्या काट्यांवर मी चाले करुनी मात सर्वांवर पुढे पुढे चालत राही असेल जरी खडतर वाट मी डगमगनार नाही सोडणार नाही धीर धरली प्रयत्नांची कास सरेल काळोखी रात्र ही मनी एकच आस आहे स्वतःवर विश्वास उगवेल नवी पहाट नव क्षितिजा पलीकडे मज मिळेल नवी वाट प्रतियोगिता – ५१ विषय – मराठी कविता शुभसंध्या मित्रहो 😊 सर्वांना स्पर्धेसाठी शुभेच्छा! 💐👍 #प्रतियोगिता_51_मराठी #मराठीकविता #marathikavita #marathipoems #marathiquotes #marathiwriters #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
प्रतियोगिता – ५१ विषय – मराठी कविता शुभसंध्या मित्रहो 😊 सर्वांना स्पर्धेसाठी शुभेच्छा! 💐👍 #प्रतियोगिता_51_मराठी #मराठीकविता #MarathiKavita #marathipoems #marathiquotes #marathiwriters #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
read moreShravan Goud
इस क्षितिज की तरह जन्म और मृत्यु है। OPEN FOR COLLAB 🌷♥️ प्रतियोगिता कविता – ६५ ✍️आपल्या पोस्ट highlight-share करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊. #प्रतियोगिता_65_मराठी #marathikavita #marathipoems #मराठीकविता #marathiwriter #marathiquotes #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
OPEN FOR COLLAB 🌷♥️ प्रतियोगिता कविता – ६५ ✍️आपल्या पोस्ट highlight-share करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊. #प्रतियोगिता_65_मराठी #MarathiKavita #marathipoems #मराठीकविता #marathiwriter #marathiquotes #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
read morePS T
स्वप्न वेडे पाहिले आता तू एकटी होती मि पण एकटा होता लाम लाम कोणी दिसत नाही होता सकाळ च्या वेळ होता आपण समोर समोर बसले होते तरीही तू मला आणि मि तुला शोधत होता... मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच. तेच तर आहे मग आजचा विषय स्वप्न वेडे पाहिले आता... लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा. #स्वप्ने #वेड