Find the Latest Status about फरफट होणे meaning in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फरफट होणे meaning in marathi.
प्रल्हाद दुधाळ
आता नका विचारू माझी कुणी खुशाली स्वप्ने पाहिली सारी मृगजळ की निघाली आलास तू रे जीवनी आली नवी उभारी समजले मला मी सर्वात भाग्यशाली तुझ्या भुलले रे स्वप्नांना नवजीवनाच्या जाळून मला गेल्या त्या क्रांतीच्या मशाली नव्हताच तू रे दोषी का दोष तुला देऊ माझेच दैव खोटे ही वेळ आज आली लुटतोय कोणी येथे कोणी देतोय गाळी जगण्यास्त्व विकते ओठांवरील लाली #फरफट
dsp motivation
एक वय ते होत की जेव्हा जादू वर पण विश्वास होता एक वय हे आहे की वास्तवावर सुध्दा शंका आहे ... deep meaning Marathi quotes
Vin's Bansode
असे मन का मोहून जाते माझ्यात का ते न्हाऊन जाते प्रत्येक प्रश्न का येऊन जाते ओल्या मिठीत उब बेधुंद होते असे खेळ खेळून जाते अचूक शव्दाही सईला मृगजळ होऊन जाते #असे होणे नाही
Komal Pardeshi
Komal Pardeshi
ganesh suryavanshi
प्रेम करनं सोपं नाही. प्रेम सहज पण मिळत नाही प्रेम स्वताचे स्वप्नांची होळी करून शांत राहणे प्रेम एक त्याग. प्रेम एक दिवसाने नाही कही वर्षाची तपश्या असते. प्रेमात राग असतो पण तो दोघांना त्रास देतो.. प्रेम एक प्रतिक्षा.. कधी कधी धैर्य सूटतो.. समोरचा व्यक्ती ला पण विजा होतात. त्याच विजा स्वताला जास्त होतात. प्रेम एकट्याचे नसते दोघ व्यक्तीचे मन एकमेकात गूंतले असते.. भावना सारखे तर दूख पण सारखेच असतात. प्रेम म्हणजे दोघांचे मन एकरूप होणे.. वेग वेगळे शरीर असेल पण मन एकच होऊन जाते ते सदैव आयूष्यभर ... ©ganesh mali प्रेमात एकरूप होणे #MySun