Find the Latest Status about आतुरतेने वाट पाहणे meaning from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आतुरतेने वाट पाहणे meaning.
Leo Micky
White no.. meaning no...idea no.....ambition no....attitudes always like thish... 🥹🥹 ©Leo Micky #summer_vacation noo meaning
Santosh Jangam
lovefingers "पाहीन वाट" तू कुठे ही असशील जवळी नसशील तरीही मी सोबत असेन कधी ही कुठे हि तुझीच झाली, मला सवय तुलाच हे, दिल हृदय तुझीच मी वाट पाहीन इथे ही तिथे ही ही पाऊलवाट, बेफाम लाट बघतात सारे तुझीच वाट तुझाच मी बनुनी राहीन आत्ता ही नंतर ही जाण तू मन, नको दवडू क्षण माझी थांबव, ही वणवण प्रेम सारे मी तुलाच वाहीन आज ही उद्या ही प्रेमाचा कट्टा, दोस्तांची थट्टा करायचो चेष्टा न दुखावता आपुले नाते मी घट्ट करीन एकदा ही अनेकदा ही जरी तोडले हृदय तू माझे तरी नाव माझे तुझ्याशी साजे मनाला माझ्या मी समजावीन या ही वेळी त्या ही वेळी तू कुठे ही असशील जवळी नसशील तरीही मी सोबत असेन कधी ही कुठे ही तरीही मी सोबत असेन कधी ही कुठे ही ©Santosh Jangam #lovefingers कविता "पाहीन वाट"