Find the Latest Status about आयुष्याचा आनंद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्याचा आनंद.
Harshada Bhangale
"हसरे दुःख..🌸!" Read Caption.. "हसरे दुःख"..अशा दोन शब्दांचा मेळ, ज्या शब्दांमध्ये हसणं तर आलंच पण, मनातलं दुःख लपवून! या जगातल्या प्रत्येक माणसाला दुःख आहे..मग लहान असो
कवी - के. गणेश
आयुष्य फार गूढ आहे क्षणात भांडावं तर क्षणात रडावं, कुणी पाहिलाय उद्याचा सूर्य, प्रत्येकानं इथं मनसोक्त बागडावं.! उत्सव आयुष्याचा..
कवी - के. गणेश
भूतकाळ साक्षी ठेवून मी माझा शोध घेतो, मनाच्या तळाशी जावून आयुष्याचा बोध घेतो.! @kganesh आयुष्याचा बोध..
कवी - के. गणेश
आयुष्याच्या रंगमंचावर टाळ्या प्रत्येकासाठी, वाजत नाहीत.. जीव ओतून रंगवतात काही पात्रं भूमिका पण, रंगमंचावर गाजत नाहीत.! @kganesh आयुष्याचा रंगमंच
कवी - के. गणेश
प्रचंड मेहनत घेऊन एखादं छोटसं स्वप्न पहावं, अन् क्षुल्लक कारणावरून क्षणार्धात उध्वस्त व्हावं.. पानगळ झालेल्या झाडासारखं आयुष्य उगाच होत नाही, घुसमट होते मनाची वेळ पुन्हा येत नाही.. भूतकाळ आठवून रडतांना पुढं अंधार दिसतो, जगण्याचा गुंता सोडवताना खेळ डोळ्यासमोर फसतो.. जणू रणरणत्या उन्हातही सावलीची आशा वाटते, अन् अनवाणी चालताना उरात दुःख दाटते... कधी कधी असं होतं दुःख वाटताही येत नाही, नव्या उमेदीनं पुन्हा पेटताही येत नाही... @kganesh आयुष्याचा गुंता
Vishal Dandge
Dosti quotes in Hindi आयुष्य नावाची Screen जेव्हा Low बॅटरी दाखवते आणि, नातेवाईक नावाचा Charger मिळत नाही, तेव्हां powerbank बनूंन जे तुम्हांला वाचवतात ते म्हणजे. मित्र!! ©Vishal Dandge आयुष्याचा चार्जर म्हणजे मित्र