Nojoto: Largest Storytelling Platform

New महाकवि भास Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महाकवि भास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महाकवि भास.

    PopularLatestVideo

कमलेश मिश्र

महाकवि कालिदास..... #कविता

read more
mute video

सतीश देशपाडे

भास...

read more
mute video

somnath gawade

#भास

read more
ते तुम्हाला भावुक करतील
देशभक्तीचा दाखला देतील
तुमच्या कडून सारं काढून
तुम्हाला खूप दिल्याचं सांगतील. #भास

Nandita Patil

#भास...

read more
Insta|@_pritakshi_ #भास...

Swapnil Jagtap

#भास

read more
गरज भासत नाही तू समोर असण्याची आता...

भासच पुरेसा आहे तू दिसण्याचा...❣️ #भास

Sachin Devade

भास ...

read more
mute video

Vin's Bansode

#भास #poem

read more
माझ्या दुःखात कसले हे दुःख
मी उतून जाणार मोह आहे
अगतिक तीक्ष्ण लिहू किती
हा सैर बेधुंद आहे #भास

Marzina Maner

Soulmate  तुझ्या आभासांचा मृगजळ छळतो मला,
पापण्या उघडल्यावर माझा श्वास कळतो मला #आभास
#भास

Devanand Jadhav

#भास...आभास...! #मराठीकविता

read more
°भास आभास...!°

भासातही ते आभास होती 
की आभासच ते भास होते 
भासतानाही असे भासले 
ते भासणे तुझे खास होते 

मानतो आभासही भास हा 
असो भास की अभास माझा 
भासात नि आभासातही तो 
मनी स्पर्शे खास भास तुझा 

भास आभास स्वप्न की सत्य 
भासले मज ते भासो तुज 
भासूनही ते आभास सारे 
स्वप्नी नको सत्यात दे मज  


✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav #भास...आभास...!

Deepali Waghade

भास #HeartBook

read more
एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते
खुप काही स्वप्ने दाखवते
आपणही अपेक्षा ठेवतो
आणि अचानक.....

असच निघुन जाते
ज्यावेळी आपण त्या स्वप्नांत,
अपेक्षांमध्ये रमुन गेलेलो असतो

ती स्वप्ने, अपेक्षा खुप
 दुर निघुन गेलेल्या असतात
जिथे पोहोचण अशक्य होऊन जातं

मग सोबत उरतात फक्त भास....

©Deepali Waghade भास

#HeartBook
loader
Home
Explore
Events
Notification
Profile