Find the Latest Status about बाहेर गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बाहेर गाणं.
Sanjay Shinde
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू माझ्या मनातली...||ध्रु|| तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर. देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१|| आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं. सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२|| माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात. सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३|| ©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)
RJ Prasad...
# बाहेर पाऊस कोसळतोय.... बाहेर पाऊस कोसळतोय , आतून शांततेत वाहतोय वारा... निसर्ग चिंब भिजून जातोय , मनातल्या मनात आसवांच्या धारा... @ RJ Prasad... बाहेर पाऊस कोसळतोय...
yogesh atmaram ambawale
दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग
Bharat Bandiwadekar
अरविंद शेलार
मावशी.... फटाके बाहेर वाजवा....☺️☺️ .