Nojoto: Largest Storytelling Platform

New हॉस्टेलचा पहिला दिवस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हॉस्टेलचा पहिला दिवस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हॉस्टेलचा पहिला दिवस.

Stories related to हॉस्टेलचा पहिला दिवस

    LatestPopularVideo

Vaishali

शाळेचा पहिला दिवस 😘

read more
शाळेचा पहिला दिवस 
पहिल्या दिवसाचा आठवतो तो शाळेचा क्षण, 
नवीन माझी  शाळा बघण्यासाठी आतुर झाले होते मन. 
मनात होती थोड़ी भीति, 
खुप जुळणार होती नवीन नवीन नाती. 
आतुरता झाली होती शाळेची पाहण्याची वाट, 
अस झाले होते कधी लवकर होईल पहाट. 
सकाळी उठून आईने डब्यात दिला छान खाऊ, 
आई बोलली चागला अभ्यास कर माऊ. 
शाळेत पाय ठेवताच डोळे इकडे तिकडे लागले भीरभीरुन, 
आनंदाने उडी मारली आमचा नवीन वर्ग पाहुन. 
वर्गात झाउन बसली खाली, 
पहील्या तासाला  आमची मराठी ची बाई आली. 
झाली मधली सुट्टी दुपारी, 
एकत्र मिळून जेवण करू लागली सगळे पोर आणि पोरी 
असे सगळे संपले तास, 
शाळेचा पहिला दिवस होता खुप खास.
कोण येत कोन जाते बगायचो खिड़की तुन डोकुन, 
आजही चेहऱ्यावर हसु येते शाळेचे दिवस  आठवून 
शाळेतुन घरी जाताना दुसऱ्या दिवसाचा विचार येऊ लागला, 
शाळेचा पहिला दिवस मनात कायम स्वरुपी राहिला. 
vaishali navale शाळेचा पहिला दिवस 😘

Prafulla Pednekar

वसुबारस. दिवाळीचा पहिला दिवस. #मराठीसंस्कृति

read more

Vaishali

poem. शाळेचा पहिला दिवस 😘

read more

Saniya Mujawar

पहिला पाऊस

read more
पहिला पाऊस
पहिल्या पावसाची सर येते.
सर्वांग चिंब करून जाते.
ओल्या मातीचा गंध येतो.
मन बेधुंद करून जातो.
वाऱ्याची झुळूक अचानक येते
गत आठवणींना उजाळा देते.
सारी सृष्टी नवतरूनी सारखी सजते.
जणू काय ती हिरवळीचा शालुच परिधान करते.
वेली ना बहर येतो. झाडावर मोहर पसरतो.
हिरव्यागार तृण च्या शालिवर .
मयुर पिसारा फुलवून नाचतो.
वारा घळतोसद, झुळझुळ झऱ्यांचा आवाज.
मन माझे बेधुंद होऊन, नाचत पावसात. पहिला पाऊस

Archana Jadhav

पहिला पाऊस #poem

read more

Nilesh Mancharkar

पहिला पाऊस #poem

read more

Kailas Tidke

#पहिला पाऊस

read more
असा कोणताही पाऊस मृदगंध निर्माण करत नसतो..
तोच करतो जो पहिल्यांदा हृदयात मुरतो..
®कैलास #पहिला पाऊस

विजय राउत

पहिला.. पाऊस #poem

read more
 पहिला.. पाऊस

Omprakash Totawad

पहिला प्रयत्न...!

read more

somnath gawade

पहिला पाऊस

read more
बहुप्रतीक्षेची घटका संपता..
धरणीस मिलण्या आतुरलेला
थेंब नभाचा अन प्रेमी युगा-युगाचा
नवचैतन्याची उर्मी घेऊन
नवोन्मेषाचे अंकुर फुलविण्या
मेघराज तो राजन सृष्टीचा
आला आला प्रियतम माझा
मृदगंधाची अत्तर लेऊन
उभा राहिला जणू विठ्ठल राजा
धरणीचा रोमांचित होई कण-कण
आनंदाचा आज हाच तो एक क्षण... 
                                        सोमचंद्र पहिला पाऊस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile