Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वाभिमान Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वाभिमान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वाभिमान.

    PopularLatestVideo

Sandhya Rani Das

हाँ हम गरीब है 
पर मजबूर नहीं ,
भले ही कितने तकलीफ आए जिंदगी में 
चाहे मर भी जाएंगे 
लेकिन आपने स्वाभिमान को कभी बेचेंगे नहीं ।। #yourfeelings 
#yourquotedidi 
#yourquotehindi 
#गरीबी_समाज_का_आईना 
#स्वाभिमानी_की_पहचान

TN

स्वाभिमानी #विचार

read more
स्वाभिमानी हूं अहंकारी नहीं
परिस्थितियों से कभी हारी नहीं।

©prachisal स्वाभिमानी

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वाभिमान.. #स्वाभिमान1 हा विषय Vaishali Dethe यांचा आहे. coll #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मान ताठ ठेऊन,
स्वाभिमानाने जगत राहावे.
उगाचच लाचार होऊन,
कुणासमोर झुकून न राहावे. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
स्वाभिमान..
#स्वाभिमान1

हा विषय Vaishali Dethe यांचा आहे.
#coll

Sandhya Rani Das

हाँ हम गरीब है 
पर मजबूर नहीं ,
भले ही कितने तकलीफ आए जिंदगी में 
चाहे मर भी जाएंगे 
लेकिन आपने स्वाभिमान को कभी बेचेंगे नहीं ।। #yourfeelings 
#yourquotedidi 
#yourquotehindi 
#गरीबी_समाज_का_आईना 
#स्वाभिमानी_की_पहचान

Ranjeet Jaisana

स्वाभिमानी #warrior #विचार

read more
अगर जी रहे हो तो जिंदा नजर आना जरूरी है 
बात अगर स्वाभिमान की हो तो टकराना जरूरी है।।

©Ranjeet Jaisana स्वाभिमानी 

#warrior

कमल "किशोर"

स्वाभिमानी जीवन #शायरी

read more
मृत्यु का आलिंगन बेहतर,
घूँट गरल का पीने से,
स्वाभिमान की ज्वाला धधके,
नित्य तुम्हारे सीने से,
सिंह समान एक पल का जीवन,
स्वीकृत हो "किशोर" तुम्हें,
घास और धिक्कार मिलेगी,
भेड़ की भांति जीने से।

©कमल किशोर स्वाभिमानी जीवन

Kiran Tiwari

स्वाभिमानी शैली #StoryOfselfrecpect

read more
mute video

ख़ाकसार

जिओ स्वाभिमान से.... #स्वाभिमान #nojotovideo

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वाभिमान.. #स्वाभिमान1 हा विषय Vaishali Dethe यांचा आहे. coll #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मी नेहमीच स्वाभिमान बाळगून असतो.
विनाकारण कुणासमोरही झुकत नसतो.
स्वाभिमान अंगीकृत ठेऊन माझे जगणे असते,
कुणाच्या पुढे हाजी हाजी करणे,माझे वागणे नसते.
ज्यांच्या नजरेत माझा स्वाभिमान टोचत असतो,
त्यांच्या नजरेत मी घमेंडीने वागत असतो.
स्वाभिमान हा माझा अभिमान आहे,
तरी ही झुकतो मी तिथे,जिथे खरंच मान आहे.
गर्वाचे घर खाली असते,
म्हणूनच माझ्या स्वाभिमानाला गर्वाची जोड नसते.
देवासमोर मी नतमस्तक होतो,
मोठ्यांचा ही मान ठेवतो.
वंदनीय आहेत जे 
त्यांच्यासमोर मी स्वाभिमान बाजूला ठेवतो. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
स्वाभिमान..
#स्वाभिमान1

हा विषय Vaishali Dethe यांचा आहे.
#coll

DRx. Shital Gujar✍️

स्वाभिमान.. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा.. #स्वाभिमान1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteA #YourQuoteAndMine

read more
नेहमी मज स्वाभिमान अंगी जन्मली ,
मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभुमीवरी🚩
स्त्रीला आदर मिळवून दिला ....
तिला विचार करायला प्राधान्य देऊन गेलात...
स्वाभिमानाने जगायला शिकून दिले....
स्वातंत्र्याने जगायचं......
अन्यायाविरुद्ध लढण्याचे...
नेहमी स्वाभिमानाने जगायचं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवला स्वाभिमान.....
म्हणून देश उंचावत आहे सर्व क्षेत्रात मान.🚩
-✍️ Shital K. Gujar✍️





 
स्वाभिमान.. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा..
#स्वाभिमान1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteA
loader
Home
Explore
Events
Notification
Profile