Nojoto: Largest Storytelling Platform

New अडथळा आणणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अडथळा आणणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अडथळा आणणे.

Related Stories

    LatestPopularVideo

Secret Quotes

थोडी मागे बघ रात्र रात्र एक करतोय झोप नाहीये आज पण टाइम पास म्हणून तर नाही चालत कधी पण तुम्ही नक्की केलाय माझ्या सोबत आता हे समजत हजार गोष्ट

read more
प्रत्येक गोष्टी आजही समजतात
कोणी एवढं पण पागल नसतं जेव्हढे
 तुम्ही समोरच्या व्यक्तीला समजता,
आत्ता ही कोण काय करत हे दिसत हो
मांजर डोळे बंद करून दूध पीत असली
तर तिला सगळे बघतात हे लक्षात राहूद्या,
पण मी काय म्हणतो आज पर्यंत जे तुम्ही 
मला लपवून चालत आहात ज्या गोष्टी त्या
जर खर्या असतील तर सरळ बोला राग नाही
त्या गोष्टीचा आणि नसेल ते खरं तर मग उगाच
बोलायला नका लावू मला अजून पण लाज नाहीत
काय तुम्हाला, लाज सोडली का तुम्ही एवढी का
एवढे शहाणे झालेत तुम्ही, नेमकं काय म्हणणं
आहेत ते तरी समजू द्या मला, तुम्ही काय करताय
मला समजत नसेल का, हो नसेल सगळ्यां गोष्टी
समजत पण 90 % उत्तर देईल मी माझ्या प्रत्येक
गोष्टींची, मी जे काही बोलतो ते असंच नाही बोलत,
पुरावा देईल त्या गोष्टीचा... थोडी मागे बघ रात्र रात्र एक करतोय
झोप नाहीये आज पण टाइम पास
म्हणून तर नाही चालत कधी पण तुम्ही
नक्की केलाय माझ्या सोबत आता हे समजत
हजार गोष्ट

Secret Quotes

तू खुश आहेस का आता, असेलच त्यात काय शंका, जग तुझ जीवन,नाही अडथळा देणार कारण प्रत्येक गोष्ट दिसतीय आता तुझी ख़ुशी जर त्यातच होती तर आधीच सांगि

read more
मस्त चाललंय ना मग आता, नवीन लाईफ,
नवीन फ्रेंड्स, नवीन आवड, नवीन कॉलेज,
सगळं काही नवीन आहेत,
फक्त मी जुना होतो कसे खुश राहणार मग
त्या मुळे केलं दूर मला..?
तुझी चुकी नाहीये मी वाईट आहेत जे समजायचं
होत ते समजलं मला जाणून पण घेतलं नीट,
फेसबुक, इन्स्टा, व्हाट्स अँप अजून भरपूर
अकाउंट सापडले सगळं काही दिसतंय पण
आणि समजतंय पण हो सौंशय नाही घेत फक्त
माझी जागा शोधायची होती अन भेटली ती,
राहिले माझे अकाउंट तर होतील ते डिलीट
कुठलेही अकाउंट नाही ठेवणार नाही देणार
लक्ष तुझ्यावर आता अकाउंट मध्ये इंटरेस्ट नव्हता
कधीच मला त्याची गरज फक्त तुला जवळ
ठेवण्यासाठी होती पण आता नाही, एवढं घडलं
आता हे पण होईल म्हणजे तुमचे रस्ते पूर्णपणे
मोकळे होतील आणि मी पण, ओझे झाले असेल
ना माझ्या त्रासाचं पण आता नाही देणार,,
खूप बदल झालाय तुझ्यात पहिले अशी नव्हती ना तू,
सगळे बोलत होते मला पहिल्या सारखी नाहीत ती
बाहेर राहतेस जगा सारखी झालीये ती, नजर बदलली तिची, 
नाही विश्वास बसला कुणावर, पण जे घडलं आणि
जे घडतय त्या वरून समजत काही फरक नाही कुणावर व्यवस्थित 
चाललंय सगळं मग मी कोण अडवणारा, ज्या गोष्टीचा काहीच काहीच संताप
नाही झाला तर त्या अर्थ खुश आहात.।। तू खुश आहेस का आता, असेलच त्यात काय शंका,
जग तुझ जीवन,नाही अडथळा देणार कारण प्रत्येक
गोष्ट दिसतीय आता तुझी ख़ुशी जर त्यातच होती तर
आधीच सांगि

Pratik Patil Patu

आज-काल पाहतोय, दररोज किमान पाच आत्महत्येच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये असतात. आणि धक्कादायक बाब अशी की पाचपैकी तीन आत्महत्या तरुण किंवा किशोर

read more
आत्महत्या!
चुकीचा विचार

एक वैचारिक लेख
(Caption मध्ये) आज-काल पाहतोय, दररोज किमान पाच आत्महत्येच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये असतात. आणि धक्कादायक बाब अशी की पाचपैकी तीन आत्महत्या तरुण किंवा किशोर

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_श

read more
शक्य नव्हे जे ते सारे शक्य होई,
नकारात्मक विचारा ऐवजी,
सकारात्मक विचार जेव्हा मनात राही.

ना चा पाढा,कामात अडथळा देई,
सुरुवात करायच्या आधीच,
मनात अनेक संभ्रम निर्माण होई.

थांबतो माणूस विचार करत राहतो,
विचार करायच्या नादात,
होणारे सारे काम अडवून ठेवतो.

म्हणून सोडावे विचार करणे,
येईल जे मनात,ते कृतीत आणावे,
सुरुवात करता सर्व होई,हे मंत्र जाणावे. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे या मनात सारखे विचार येतात... #यामनात #विचार चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

ह्या मनात सारखे विचार येतात,
नको नको त्या शंका निर्माण करून जातात.
प्रत्येक सकारात्मक विचारांना नकारात्मकतेची जोड देतात,
होणाऱ्या कुठल्याही चांगल्या कामात अडथळा निर्माण करतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आजचा विषय आहे
या मनात सारखे विचार येतात...

#यामनात #विचार
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मलाच का? #मलाचका हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मलाच का??अडकतो जो ह्या प्रश्नात,
तो न येई कधीच गुणात.
मलाच का??जो न राही ह्या विचारात,
तोच राहतो मनामनात.
मलाच का??हा प्रश्न,
योग्य वाटचालीत अडथळा आणतो,
तर मलाच का??हा विचार न करता पुढे जाणारा,
यशाचे उत्तुंग शिखर गाठतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मलाच का?
#मलाचका
हा विषय
संदीप तांडेल यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

अडथळा... 😢

read more
थोडं लांब  होणं गरजेचं आहे  ,,

माझं मलाच आता कळतयं ,,

तुझ्या आवडी ,निवडी आणि प्रगती,, 

यात माझं असणं अडथळा ठरतय... अडथळा... 😢

sandy

परवा गल्लीतून जात होते. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी #story #nojotophoto

read more
 परवा गल्लीतून जात होते. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी

sandy

पहाटेपासूनच पाऊस कोसळतं होता. इतरत्र पाऊस फक्त पडतो, मुंबईत तो कोसळतो! 'रोमँटिक पाऊस' वगैरे शब्द मुंबईबाहेरचें. बाहेरचा येऊन कोणी मुंबईत पाव #story #nojotophoto

read more
 पहाटेपासूनच पाऊस कोसळतं होता. इतरत्र पाऊस फक्त पडतो, मुंबईत तो कोसळतो! 'रोमँटिक पाऊस' वगैरे शब्द मुंबईबाहेरचें. बाहेरचा येऊन कोणी मुंबईत पाव

sandy

🌿🌺 पूर्ण वाचा घरातील निगेटिव्ह ऊर्जा घालवण्याचे साधे सोपे उपाय .... """""""""""""""""""""""""""" आपल्या घरात छोटे मोठे वाद होत आसतील.सतत स्व #story #nojotophoto

read more
 🌿🌺 पूर्ण वाचा घरातील निगेटिव्ह ऊर्जा घालवण्याचे साधे सोपे उपाय ....
""""""""""""""""""""""""""""
आपल्या घरात छोटे मोठे वाद होत आसतील.सतत स्व
loader
Home
Explore
Events
Notification
Profile