Find the Latest Status about marathi look for wedding from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
worldofpoetry__
तू हात हाती घेतलास अन् माझ्याच हृदयाची स्पंदनं मला आज नव्यानं जाणवली... माझ्या सैरभैर मनाची पुरतीच धांदल उडाली होती... अवतीभोवतोची वरदळ क्षणात जणू ठप्पच झाली होती... तुझ्या नजरेला नजर लावताना गाली अलगद लाज दाटली होती... विचार गहाण पडले होते अन् पाऊलं जागीच थबकली होती... खरंच तुझी सजणी त्यावेळी इतकी कावरी बावरी झाली होती... श्वास घेण्याइतपतही तिची शुद्द राहिली नव्हती😌 ~ShreyNil✍️ ©worldofpoetry__ #marathi #Wedding
Brilliant Brushes
order now for weddings ©Huzaifa Qaseem order now for wedding
order now for wedding #Love
read more