Nojoto: Largest Storytelling Platform

New माणुसकीचा गुणधर्म Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माणुसकीचा गुणधर्म from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणुसकीचा गुणधर्म.

    PopularLatestVideo

Mahesh Lokhande

माणुसकीचा महापूर #poem

read more
माणुसकीचा महापूर

आठव त्या सार्‍यांना 
जीव ज्यांनी वाहिला
देशसेवेचा  झरा 
ज्यांमध्ये राहिला

माणुसकीचा महापूर
मी येथे पाहिला
देशप्रगतीसाठी
घाम येथे वाहिला

भाऊ बनून जो तो
भावासाठी धावला
बंधूप्रेमाचा पाझर
फुटताना पाहिला

भूकेल्यास घास
तहानेल्यास पाणी
देई अंथरूण
 कोणासही कोणी

पूरग्रस्तांसाठी जो तो
गेला धाऊनी
शक्य जे ते जो तो
आला करूनी


स्वातंत्र्यदिनाला या
सार्‍यांना सलामी
भूकंप पूरग्रस्त
ना कधी होवो कोणी

कवी-महेश लोखंडे माणुसकीचा महापूर

वनमाला विठल औटी ( वनश्री)

एक विचार माणुसकीचा #diary #मराठीविचार

read more
कोणताही प्रसिद्ध मॉलवाला, अमेझॉन, 
फ्लिपकार्ड, मिशो, तुम्हाला 
तुमची अडचण पाहून उधार सामान देणार नाही!!
त्यामुळे गल्लीतल्या आसपासच्या 
दुकानातून सामान घ्या!!
 *अन् त्यांची दिवाळी आनंदाची करा*
गल्लीतला जेव्हा केव्हा अडचण 
असेल तेव्हा तो उधार देऊन 
तुमची गरज भागवतो 
*वनश्री*
*वनमाला औटी/ हतवळणे*

©वनमाला विठल औटी ( वनश्री) एक विचार माणुसकीचा

#diary

Shubhendra Jaiswal

रुग्णता!
प्रतिरोधक क्षमता के 
ह्रास से उपजी
स्वनिर्मित अवस्था है..
प्रतिरोध के अणुओं को 
शिथिल करने की कला में 
पारंगत विषाणु 
विरोध की मौलिक व्यवस्था में
भेद उत्पन्न कर, 
पारस्परिक संरचनात्मक 
गठन को प्रभावित करने की 
वैशिष्ट्यता का दक्षता से प्रयोग,
विरोधी गुणधर्म को 
विखण्डन प्रक्रिया में
ढकेल देती है.. 
तदन्तर..
साम-दाम और 
दण्डानुरागी,
चैत्यनता के बोध से 
प्राप्त उदण्डात्मक फल
निर्विरोध हो जाता है|
फलत:
रूग्णता की व्यापकता
विरोध -प्रतिरोध को
आत्मसात कर
निर्वीर्य कर देती है|

©Shubhendra Jaiswal #शुभाक्षरी #विरोध #प्रतिरोध #भेद #गुणधर्म

वनमाला विठल औटी ( वनश्री)

एक विचार माणुसकीचा #IFPWriting #मराठीविचार

read more
*या दिवाळीत हुज्जत न घालता*
कोणत्याही फुटपाथवर बसलेल्या 
एका व्यक्तीकडून
दिवे, आकाक्षकांदील,फटाके,
सजावटीचे सामान घ्या...
अन् फुटपाथवर बसलेल्या गरिबाच्या 
चेहऱ्यावरच्या हास्याचे कारण बना..
*वनश्री*
वनमाला औटी/ हतवळणे

©वनमाला विठल औटी ( वनश्री) एक विचार माणुसकीचा

#IFPWriting

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे "स्पर्श माणुसकीचा" #माणुसकीचा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज #YourQuoteAndMine

read more
स्पर्श माणुसकीचा 
त्या आजोबांना चांगलाच कळला होता,
जेव्हा अनोळखी एका व्यक्तीने 
त्यांना रस्ता पार करून दिला होता.
अनोळखी असूनही कुणी आपलं असतो,
स्पर्श माणुसकीचा ही जाणीव करून देतो, शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
"स्पर्श माणुसकीचा"
#माणुसकीचा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज

Prateek Chouhan

सपनों का गुणधर्म है केवल कतरा बन अँखियों से बहना ...prateek singh chouhan

read more
केवल  स्वप्नों  के अवशेष  शेष हैं
क्यों न आँखों को मरुभूमि कह दूँ सपनों का  गुणधर्म है केवल 
कतरा बन अँखियों से बहना
...prateek singh chouhan

Deepali Mestry

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे "स्पर्श माणुसकीचा" #माणुसकीचा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज #YourQuoteAndMine

read more
तो स्पर्श माणुसकीचा कुठे थिजून गेला
प्रेमाचा स्पर्श सारा वासनेने भरून गेला
आर्त किंकाळी तिची ती आसमंत चिरुन गेली
माणसातली माणुसकी कुठे विरुन गेली

शब्दवेडी शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
"स्पर्श माणुसकीचा"
#माणुसकीचा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज

महादेव जरे

▪काय कमाल आहे... एक सफरचंद काय पडलं... गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला... इथे माणूस रोज पडतोय... माणुसकीचा #Quote

read more
काय कमाल आहे...
एक सफरचंद काय पडलं...
गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला...
इथे माणूस 
रोज पडतोय...माणुसकीचा 
शोध अजूनही 
लागला नाही...! ▪काय कमाल 
आहे... एक सफरचंद 
काय पडलं...
गुरुत्वाकर्षणाचा 
शोध लागला...
इथे माणूस 
रोज पडतोय...
माणुसकीचा

अल्पेश सोलकर

पाणी हेच जीवन.. ना हो... तहानल्यास पाणी देणे.. माणुसकीचा धर्म ना हो.. हे जीवनच आमच्या जिवावर उटलय.😔.. #पुरस्थिती #महाराष्ट्र #कोल्हापूर #सांगली #मदत🤝

read more
पाणी हेच जीवन..
ना हो...
तहानल्यास पाणी देणे..
माणुसकीचा धर्म 
ना हो..
हे जीवनच आमच्या
जिवावर उटलय.😔..
#पुरस्थिती
#सांगली #कोल्हापूर #महाराष्ट्र
#मदत🤝 पाणी हेच जीवन..
ना हो...
तहानल्यास पाणी देणे..
माणुसकीचा धर्म 
ना हो..
हे जीवनच आमच्या
जिवावर उटलय.😔..
#पुरस्थिती

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माणुसकीचा मृत्यू... #माणुसकीचामृत्यू चला तर मग लिहुया. हा विषय Neha Pardeshi यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माणुसकीचा मृत्यू नेहमीच होताना दिसतो.
रोजच कित्येक घटना अशा घडतात,
जिथे पुढे जाऊन विरोध करायचा सोडून
माणुस डोळे उघडे ठेवून नुसतेच बघत राहतो.
घटना घडून गेली की दोन चार दिवस सर्वत्र त्याची चर्चा होते,
धिक्कार होतो,मोर्चे निघतात,नि काही दिवसात सर्व हवेत विरून जातात.
मग काही दिवसांनी त्या घटनेचा निकाल लागला की पुन्हा तीच प्रक्रिया,
योग्य न्याय झाला,बरं झालं,असंच व्हायला पाहिजे होतं.. वगैरे वगैरे वगैरे..
आमचं वागणं हे असंच आहे,समोर घडत अस्तनांना दुर्लक्ष करून 
नंतर त्यावर भाष्य करायचं.
कायम असंच घडत असंच घडणार,माणुसकीचा मृत्यू नेहमीच होत राहणार पण त्या मृत्यूला जबाबदार आपण आहोत,हे न कधी ध्यानी येणार.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माणुसकीचा मृत्यू... 

#माणुसकीचामृत्यू
चला तर मग लिहुया.
हा विषय
Neha Pardeshi यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile