Nojoto: Largest Storytelling Platform

New पंढरपुरी तुळस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पंढरपुरी तुळस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पंढरपुरी तुळस.

    PopularLatestVideo

Nishant Tendolkar

#तुळस

read more
मर्त्य..

माझ्याच चांदण्यांचा मलाच नाही ठाव 
देशील कधी तू मज नक्षत्रांचा घाव..


घनदाट अभ्रकांचा, दे पदर तू जरासा
कुशीत सावल्यांचा, दे खेळ तू नवासा


जे राहून गेले मागे,सोडून दे तिथे तू
रांगोळीचे पान ते,राहू दे रिते तू..


टपले इथे जरी ते, अंधार कोंदण्याला
दे श्वास तू जरासे, तुळशीच्या अंगणाला


   - निशांत तेंडोलकर #तुळस

Vishal Chavan

#तुळस

read more
तुळस...
अंगणात तुळस जशी सजते, सात्विक सौंदर्य घेऊन..
मला तुला बघितल्यासारखं वाटतं, तुळशीकडं पाहून...

अलगद तुळशीला बघून, हलकेच नजरेने नमन करतो..
मन म्हणतं जा आणि दर्शन घे, मी मनाला आवळून धरतो...

तुळस जशी गुणकारी, तू देखील रामबाण आहेस..
तुळस रत्नासमान आहे, तू रत्नांची खाण आहेस..

रोज सायंकाळी खुर्ची घेऊन, तुळशीजवळ जाऊन बसतो.
लोक म्हणतात, अंगणात काढलेल्या फोटोत; तू सुंदर दिसतो..

Vishaal/Aadinaath 
12-07-21
.

©Vishal Chavan #तुळस

Bharat Bandiwadekar

तुळस, तुलसी एक आरोग्यदायींनी वनस्पती #मराठीसंस्कृति

read more
mute video

sandy

तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस.... तुळशीची पानं दाताने चावू नये. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा (मर्क्युरी) धात #story #nojotophoto

read more
 तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस....

तुळशीची पानं दाताने चावू नये. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा (मर्क्युरी) धात

Rahul Ingale Patil

आचार विचार वाटावे सदाचार  जिवन  व्हावे आपले तुळस. जोडावे नाते त्या विश्वंभराशी सार्थकी होऊनी लाभतो कळस. #मराठीकविता

read more
आचार विचार वाटावे सदाचार

चारोळी क्र : 650

©Rahul Ingale Patil आचार विचार वाटावे सदाचार

 जिवन  व्हावे आपले तुळस.

जोडावे नाते त्या विश्वंभराशी

सार्थकी होऊनी लाभतो कळस.

dsp motivation

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस! आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस! आई म्हणजे भजनातील गुणगुणावी अशी संतवाणी ! आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस थंड पाणी #Quote

read more
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस!
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस!
आई म्हणजे भजनातील गुणगुणावी
अशी संतवाणी !
आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस थंड पाणी ! आई म्हणजे मंदिराचा उंच कळस!
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस!
आई म्हणजे भजनातील गुणगुणावी
अशी संतवाणी !
आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस थंड पाणी

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी तुळस तुझ्या अंगणातली... #मीतुळसतुझ्याअंगणातली हा विषय Santosh Pawar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
तू निवडुंग प्रेम जंगलातला। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी तुळस तुझ्या अंगणातली...

#मीतुळसतुझ्याअंगणातली

हा विषय Santosh Pawar
यांचा आहे.

swag

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी तुळस तुझ्या अंगणातली... #मीतुळसतुझ्याअंगणातली हा विषय Santosh Pawar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
सांस्कृतिक ,धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व आहे जिला 
अशी ती तूळस आहे प्रतिक पावित्र्याच .
आंगणातील तूळस ओळख करून देते संस्कार आणि मांगल्याच.
 वातावरणातील आनंदात बहर पडतो मनमोहक सूगंधाने.
वैद्यीक औषधात ही वापर केला जातो मोठ्या थाटाणे.
अशी ही तूळस प्राण प्रिय आहे विष्णूला.
विठ्ठलाच्या कंठी शोभे तूळसी माळा.
ऑक्सिजन मध्ये वाढ होते तूळसींच एक रोप अंगणात लावल्याने.
शोभा वाढे अंगणाचि फक्त तिच्या असन्याने.
पाहणार्‍याला ही आनंद होतो माझ्या अंगणात दिसण्याने.
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी तुळस तुझ्या अंगणातली...

#मीतुळसतुझ्याअंगणातली

हा विषय Santosh Pawar
यांचा आहे.

Deepali Mestry

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे तुळस माझ्या अंगनातली... #तुळसमाझ्याअंगनातली हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एक दिवसाची सुवासिनी अन् कुंकवाचा मान
बाकी गंध अक्षतांनी पुजली जाते
शाप उ:शापाचा भोग भोगते
तुळस माझ्या अंगणातली

शब्दवेडी  शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे

तुळस माझ्या अंगनातली...
#तुळसमाझ्याअंगनातली
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Rashmi Hule

भारवी_अर्थ:-तुळस OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ chaitaliwrites “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन #YourQuoteAndMine #marathi #मराठी #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter

read more
राधेला बांसरीचा लळा
भक्ती मीरेची थोरवी... 
ऊभी अंगणी अखंड
कृष्णा तुझी भारवी... — % & भारवी_अर्थ:-तुळस
OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ chaitaliwrites  “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन
loader
Home
Explore
Events
Notification
Profile