Nojoto: Largest Storytelling Platform

New एकटीच आहे मी घरात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकटीच आहे मी घरात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकटीच आहे मी घरात.

    LatestPopularVideo

mohit bante

मी एकटीच #poem #OpenPoetry

read more
#OpenPoetry  "  मी एकटीच "
  मीळेल मला कदातीत 
   सारथी या आयुष्याचा,
     आयुष्याच्या रणांगणात 
       मी एकटीच यौध्दा आहे .
        " मी आजही त्या  वाटेवर  
 साथ शोधित आहे़".. 
                                                  स्वतःच संभ्रमात मी 
                                                 गर्दीत या लोकांच्या,
                                           चेहरे अनेक पन
                                                  आपला कोन आहे ?
                                                         " मी आजही त्या  वाटेवर 
                                                 साथ शोधित आहे".
वळणावरी परिक्षा
  होतात रोज माझ्या, 
       द्रुष्टीकोन त्या लोकांचा 
आजही दुष्टच आहे .
         "मी आजही त्या  वाटेवर 
 साथ शोधित आहे".. मी एकटीच

jyoti lohar

तू एकटीच आहे.. #touchthesky #poem

read more
जगलो जे मी आयुष्य, ते जपायचे आहे
जगण्यानेच शिकवले सारे, कसे जगायचे आहे..
वाटेतल्या काट्यांना, धन्यवाद..! बोलायचे आहे
वेळीच टोचण्याचे, आभार व्यक्त आहे...
गर्दीत माणसांच्या, मी एकटाच आहे
विळख्यात नात्यांच्या, मी पोरकच आहे...
अर्धांगिनी बनुनी, आलीस  तू जेव्हा 
जगण्यातला आनंद, जगतो मी आज आहे...
कुरवळलेस जेव्हा, स्पर्शाने ममतेच्या,
स्मरलो मी जरासा, हा स्पर्श तोच आहे...
नाही कुणीच माझे, व्यक्त व्हायला,
हक्काची एक व्यक्ती, तू एकटीच आहे...

©jyoti lohar तू एकटीच आहे..

#touchthesky

poonam suresh deshmukh

.... मी तुझीच आहे

read more

kalyani Pawar.

मी अशीच आहे

read more

shubham

असाच आहे मी

read more

Somnath Gaikwad

मी सिंगल आहे

read more
,काय दुनिया आहे .            ना यार
आपल्याच                माणसाचं 
आपल्यावर विश्वास नाही मी सिंगल आहे

Silkesha S.

कारण मी जीवंत आहे.... #DearZindagi

read more
#DearZindagi होय माझं काळीज भळभळतय तरबेजसाठी....कारण मला काळीज आहे...!!!
मला नाही बघवत आहेत त्याचे आत्यंतिक भितीने गोठलेले डोळे...कारण माझ्या डोळ्यात आई जीवंत आहे...!!
हो माझे डोळे रडताहेत तरबेजसाठी कारण मी माणूस आहे...!!

माझ्या कानांमध्ये रूतताहेत जयघोषाचे नारे कारण माझ्या कानांचे पडदे फाटू पाहताहेत त्याची बचावासाठीची केवीलवाणी आर्जवं ऐकूण....!!!

चहूबाजूंनी लांडग्यानी घेरलेल्या हरणाच्या कोकरासारखं भिरभिरतं ईकडे तिकडे पाहंणा-या केविलवाण्या तरबेजमध्ये कोणालाच दिसलं नसेल का आपलं लेकरु??
.एकीच्याही डोळ्याचं ओघळलं नसेल का काजळ.....एखादिचेही डोळे नसतील का लागले पाझरू??
मरण स्वस्त झालयं हे ऐकलं होतं खरं..पण माणूस इतका मुल्यहीन झालाय हे पुन्हा सिद्ध झालं ;जेंव्हा सोनू नावाचं लेकरू तरबेज म्हणून मेलं!!! कारण मी जीवंत आहे....

Saurabh Hatkar

मी असाच आहे... #Flute

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

मी अजुनी तुझाचं आहे...! #nojotovideo

read more

kalyani Pawar.

मी आहे थोडी वेगळी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile