Find the Latest Status about sumansa marathi news from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, sumansa marathi news.
Swapnil Parab
गोव्यात आज सापडले 423 नवीन रुग्ण ©Swapnil Parab गोव्यात आज सापडले 423 नवीन रुग्ण #News #marathi #Goa
Swapnil Parab
ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत “एनडीआरएफ” पथक दाखल सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या तीन दिवसात होणाऱ्या ढग फुटीच्या पार्श्वभूमीवर एन.डी.आर.एफ चे पथक आज याठिकाणी दाखल झाले.दरम्यान अतिवृष्टीचा धोका शिरशिंगे,असनिये आणि बांदा या भागात संभवत आहे.त्यामुळे हे पथक संबंधित ठिकाणी लक्ष ठेवून राहणार आहे,अशी माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.या पथकाचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर जस्टिन जोसेफ हे करत आहेत. ©Swapnil Parab ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत “एनडीआरएफ” पथक दाखल #marathinews #News #marathi
ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत “एनडीआरएफ” पथक दाखल #marathinews #News #marathi
read moreMrtushar001
Don't Spread Fake News #teraghata #coronavirus #marathi #corona #mh #maharashtra #team_mh34_मुडझा #team_mrtushar001
read moreLalit Toge
गर्दीत रमलेला मी आज स्वतालाच हरवून बसलाय. #एकटा एकाकी... हरवलेला.... Nojoto Pragnya kar Nojoto Marathi sawan kumar Nojoto News
#एकटा एकाकी... हरवलेला.... Nojoto Pragnya kar Nojoto Marathi sawan kumar Nojoto News
read more