Nojoto: Largest Storytelling Platform

New राहिल्या फक्त आठवणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about राहिल्या फक्त आठवणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राहिल्या फक्त आठवणी.

Stories related to राहिल्या फक्त आठवणी

अश्लेष माडे (प्रीत कवी )

फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता लव्ह स्टेटस शायरी मराठी प्रेम

read more
आयुष्याचा जोडीदार 
मनासारखं,समजून घेणारा 
आणि प्रेम करणारा भेटला ना,
तर खरं सुख विकत घ्यावं लागत नाही
आणि आयुष्यातील बरेच प्रश्न सहज सुटतात..

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता लव्ह स्टेटस शायरी मराठी प्रेम

Komal Mahure

#library मराठी प्रेम स्टेटस शायरी मराठी प्रेम फक्त प्रेम वेडे फक्त तुझ्यासाठी

read more
Unsplash komal 😘 mahure

©Komal Mahure #library  मराठी प्रेम स्टेटस शायरी मराठी प्रेम फक्त प्रेम वेडे फक्त तुझ्यासाठी

Vilas Bhoir

#lovebirds फक्त तुझ्यासाठी तुझी माझी जोडी मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम कविता जयश्री_RAM Anudeep Munna BIKASH SINGH Debasis Singh

read more
तुला भेटण्यासाठी
असती नवे बहाणे 
नसतो आसपास मी जेव्हा 
तेंव्हा तुझे मला शोधणे

©Vilas Bhoir #lovebirds  फक्त तुझ्यासाठी तुझी माझी जोडी मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम कविता जयश्री_RAM  Anudeep  Munna  BIKASH SINGH  Debasis Singh

Vilas Bhoir

#you&Me मराठी प्रेम कविता चारोळ्या फक्त प्रेम वेडे मराठी प्रेम कविता मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम संदेश Aj stories Reeda Khayal-e-p

read more
व्यक्त व्हावे तुजपाशी 
बोलून सारे मनातले
अन् कवेत घ्यावे 
ऋतू सुगंधी क्षणातले

©Vilas Bhoir #You&Me  मराठी प्रेम कविता चारोळ्या फक्त प्रेम वेडे मराठी प्रेम कविता मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम संदेश Aj stories  Reeda  Khayal-e-p

Vilas Bhoir

#love_shayari मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता चारोळ्या

read more
White 
सांग पांघरू कसे मी
तुझे प्रेम माझ्यावरी....
मी इथेच आहे रंगलेलो
तुझ्या प्रेमरंगावरी....

©Vilas Bhoir #love_shayari  मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता चारोळ्या

Motivation Nation

गमावलेलं परत मिळत नाही, पण मिळालेलं जपता येतं..! 💯❤️ जीवनात आता फक्त मिळवण्यावर भर द्या आणि जिथे हरलात, तिथे नवी ऊर्जा निर्माण करा. ✨

read more

Motivation Mystery

गमावलेलं परत मिळत नाही, पण मिळालेलं जपता येतं..! 💯❤️ जीवनात आता फक्त मिळवण्यावर भर द्या आणि जिथे हरलात, तिथे नवी ऊर्जा निर्माण करा. ✨

read more

Mayuri Bhosale

#बालपणीच्या आठवणी

read more
बालपणीच्या आठवणी

बिस्किट खाई लयच जास्त भाव,🧇
टण टण उडी मारत आले बटर आणि पाव.🥯🍞
मुलांच्या आवडीचे पळत पळत चॉकलेट आले, 🍫
केक आणि आईस्क्रीम ने ते लपवले.🍰🍦
लिमलेटची गोळी झाली फारच जुनी, 
नटून थटून लाडाचे लॉलीपॉप बसले मनी.🍭
थम्सअपचा घोट घेता येई ढेकर, 
गुलाबजाम म्हणे मीच आहे खरा किंग मेकर. 
बालपणीच्या आठवणी सुरेख मजेदार, 
खूप खूप छान असतात त्या गोडच फार.👌👌

©Mayuri Bhosale #बालपणीच्या आठवणी

Abasaheb Patil

#sad_quotes https://chat.whatsapp.com/DtgUFCnBjEoJkwbcg90kn2 आपली कोणताही जाहिरात या ग्रुप वर शेअर करू शकता जास्तीत जास्त लोकांना या ग्रुप

read more
White https://chat.whatsapp.com/DtgUFCnBjEoJkwbcg90kn2

आपली कोणताही जाहिरात या ग्रुप वर शेअर करू शकता जास्तीत जास्त लोकांना या ग्रुप ला add करा जेणेकरून आपली जाहिरात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पोहोचली जावी.
हा ग्रुप फक्त महाराष्ट्रातील लोकांसाठीच आहे.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रुप शेअर करा
आपला व्यवसाय वाढवा..

©Abasaheb Patil #sad_quotes https://chat.whatsapp.com/DtgUFCnBjEoJkwbcg90kn2

आपली कोणताही जाहिरात या ग्रुप वर शेअर करू शकता जास्तीत जास्त लोकांना या ग्रुप

Pranil Pawar

#outofsight आठवणी तुझ्या

read more
जखमा मनात माझ्या 
आहेत अजुनी ओल्या 
तुझा हळुवार स्पर्श झाला ,
तरी भळभळून वाहतील त्या.. 
आठवणी साऱ्या तुझ्या 
आहेत इतक्या ताज्या ..
वाटत नाही इतक्या सहज 
पुसल्या जातील त्या...

©Pranil Pawar #outofsight आठवणी तुझ्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile