Find the Best फक्त Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutगोकुलधाम की दुनियादारी फक्त मराठी वर, फक्त मराठी गोकुलधाम की दुनियादारी, फक्त का अर्थ, फक्त meaning in english, ही कविता फक्त तुझ्यासाठी,
Pranjali Dande
मला काही समजल नाही तर तू मला उदाहरण देऊन समजावून सांगतेस ; कधी आई तर कधी मैत्रीण होऊन माझ्या सोबत भांडतेस ; तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीच पुसू देणारं नाही शब्द आहे माझा तुला, जग जिंकल्याचा आनंद होतो जेव्हा तू आनंदाने मनापासून हसतेस.! #फक्त तुझ्यासाठी माझी माय! ~स्वलिखित प्रांजली ©Pranjali Dande #मन_धुंद..!! Happy Birthday आई 😘
#मन_धुंद..!! Happy Birthday आई 😘
read moreVrushaliVP1919
My Complan.... आज तुझी खूप आठवण येतेय... पुन्हा तुझ्याशी प्रेमानं बोलावंसं वाटतंय.... मी तुझ पाहिलं प्रेम आहे असं वाटलं होत रे मला पण माझ्या आधी तू कुणा दुसरीवर प्रेम केलं होतस रे... तीच प्रेम तुझ्या मनात आहे हे महिती असत तर, माझं प्रेम मी तुला दिलच नसत रे.... हा.. पण राहिली असते तुझा आधार म्हणून... असं नाही रे होत प्रेम कधी चालता चालता, तूच विचार कर किती वेळा नाव घेतलंस तीच तू माझ्याशी बोलता बोलता.... अजून हि वाटत तुम्हा दोघांना एकत्र आणावं.. खुश रहा दोघांनी असं हसत हसत म्हणावं... पण हे असं करायला पण खूप त्रास होतो रे, तुला कुणा दुसऱ्या सोबतच्या विचाराने देखील माझा जीव निघून जातो रे... वाईट याच नाही वाटत की तू माझा नाहियेस, वाईट तर याच वाटतंय की तू माझा होऊ शकत नाहीयेस... खरं प्रेम केलय रे मी तुझ्यावर पण तू याची खूप मोठी शिक्षा देतोयस.. मला असं झुराऊन तू माझी कोणती परीक्षा घेतोयस.... पण आता मला माहितेय, नाहीस येणार तू परत... खूप मोठं व्हायचय मला आणि मी माझं स्वप्न पूर्ण करणारच.... पण तुला येवढं नक्की सांगीन की , जेव्हा तुला माझी आठवण येईल ना तेव्हा तुझे डोळे पाण्याने भरणारच.... तू नाहीस ना विसरू शकत तुझं पाहिलं प्रेम, मग मी तरी कस विसरू ना तुला??? . ©Vrushali VP❤️ #आजही तुझी खूप आठवण येते.... #फक्त तू.. #सुरवात आणि शेवट तूच.....😍 #KEEPSMEGOING vrushvk krushna Shivam Kamble FᎪᎡᎻᎪN ∶ ᏚᎻᎪᏆKᎻ ✔️ Prajwal Bhalerao
#आजही तुझी खूप आठवण येते.... #फक्त तू.. #सुरवात आणि शेवट तूच.....😍 #KEEPSMEGOING vrushvk krushna Shivam Kamble FᎪᎡᎻᎪN ∶ ᏚᎻᎪᏆKᎻ ✔️ Prajwal Bhalerao
read moreSwapnil Suresh Bhovad
पाणी समस्या कधी सुटणार ? आपटेकर जागे व्हा ! भविष्यात पाणी असून दुष्काळ पडेल ? का अशी वेळ आली ? ह्याची उत्तर हवी असतील तर ....... आम्ही जबाबदारी घेवू , पण तुमची साथ हवी ! थोडा वेळ जाईल पण समस्या नक्की दूर करू ! (सारसाई आदिवासी विभागात आज २४ तास पाणी पुरवठा हा शिवसेनेच्या माध्यमातून झाला आहे ) #फक्त माहितीसाठी ! शिवसेना शाखा _ आपटा #Art
RK Raj Chaure
शेवटी खेळ भावनांचा, काही वेळेची आपुलकी, थोडा प्रेमाचा देखावा, सगळी काही ओढाताण, फक्त वेळ निभावून नेण्याचा, शेवटी खेळ भावनांचा. काही क्षणात आकाशी झेप, स्वप्न रंगवत बसून, ध्यास भरारी घेण्याचा. पण रंगाचे बेरंग होताच, शेवटी प्रयत्न राहतो तो , धडपडत का होईना जगण्याचा. शेवटी खेळ भावनांचा. या सगळ्यातून मुक्त होता, शेवटी साठा उरतो तो फक्त आठवणींचा, जुन्या जखमा पुन्हा उकरत, नव्याने खेळ खेळतोच. पण कधी प्रयत्न नाही करत, पुढच्याला समजून घेण्याचा, शेवटी खेळ भावनांचा. #NojotoQuote
राज श्री
चांद हा नभीचा कुणावरती गं फितूर झाला धुंद काळ्या रात्री प्रेमाचे खेळ खेळू लागला वेडा होऊन सैरावैरा चांदणीच्या मागे धाऊ लागला एकटक बघता बघता रात्रीचा एकांत निसटून गेला संपलो असलो सखे आज जरी उद्या नव्याने जन्मेन तरिही फक्त चांदणी तुझ्यासाठी फक्त तुझ्या प्रेमासाठी...... चांद
चांद
read moreराज श्री
तुझ्या प्रेमात इतकी बुडाले कि दुसरा कोणाचा विचारच केला नाही तुझ्या प्रेमात इतकी हरवले कि दुसरं कशाचं भानच राहिलं नाही तू आणि फक्त तूच आहेस माझ्या जीवनाचा सखा सोबती . सारं काही फक्त तुझ्याचसाठी........... तू
तू
read more