Nojoto: Largest Storytelling Platform

New अशक्य ते शक्य Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अशक्य ते शक्य from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अशक्य ते शक्य.

    PopularLatestVideo

chetanvklr

अशक्य ते शक्य करून दाखवायचय🎭 #Motivational #foryou #marathi #chetanvklr #मराठीशायरी

read more
mute video

sandy

|| राजे || ====== मुजरा करतो राजे, आपण आसनस्थ व्हा बेकितल्या एकीचा आपला महाराष्ट्र पहा तो पहा मावळा, किती जोशात जयजयकार करतोय #story #nojotophoto

read more
 || राजे ||
======
मुजरा करतो राजे,
आपण आसनस्थ व्हा
बेकितल्या एकीचा
आपला महाराष्ट्र पहा
तो पहा मावळा,
किती जोशात जयजयकार करतोय

@wr. pallavi

mute video

vaishali

अशक्य # कधीतरी# शक्य# व्हावं

read more
वाटतं अशक्य कधीतरी शक्य व्हावं
सर्व आयुष्य मी तुझ्या सोबत जगावं

वाटतं अशक्य कधीतरी शक्य व्हावं
तू फक्त माझा अन् मी फक्त तुझी असावं

वाटतं अशक्य कधीतरी शक्य व्हावं
मीलनातुनी हे विरहाच दुःख सराव अशक्य # कधीतरी# शक्य# व्हावं

Sachin Zanje

अशक्य..

read more
जर स्वत:वर विश्र्वास असेल,
तर ती व्यक्ती अशक्य ही गोष्टी शक्य करू शकते .
  सचिन.. अशक्य..

Akshay

अशक्य ही शक्य करतील स्वामी ♥️ श्री स्वामी समर्थ 🚩... #swamisamarth #God #Prayers #viral #Popular #Ka #in #Beliefs #Dev #Trending

read more
mute video

Mrunali Parkar

आपण ठरवायचं असतं कुठल्या दिशेने जायचं.. मग बघा तुमचा प्रवास कसा छान सुरु होतो.. हा मात्र गुरु आपल्या सोबत हवेत . मग अशक्य ही शक्य होते.. 🤘

read more
आसमंत धुंद झाला.. किरणांसहित सूर्य आला.. पहाटेचा प्रकाश पसरला.. तिमिराचा नाश झाला.. उजेडाच्या दिशेने.. शांत समुद्राच्या प्रवाहातून माझा प्रवास सुरु झाला. 💃💃💃 आपण ठरवायचं असतं कुठल्या दिशेने जायचं.. मग बघा तुमचा प्रवास कसा छान सुरु होतो.. हा मात्र गुरु आपल्या सोबत हवेत . मग अशक्य  ही शक्य होते.. 🤘

omkar karale

राजे तुम्ही जाणं शक्य नाही !!! #Talk

read more
mute video

Mrunali Parkar

आपले मन... किती वेडे असते ना?.. पण ते नसेलच तर काय होईल?.. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर उत्तर द्या 🤘

read more
असे कुठेच नसते.. कि उडायला पंखांचेच बळ लागते आपले मन ही तितकेच सक्षम असते... आता इकडे असेल तर क्षणात तिकडे फिरून येते... मनाला कधीच कुणाचे बंधन नसते... कधी वाऱ्याचा वेग घेते तर कधी पाण्याचा प्रवाह होते... आनंदाच्या डोहामध्ये  मुक्तपणे डुंबून घेते... दुःखाचा त्याला तिटकारा असतो.. पण वेड्याला हेच कळत नसते.. कि तेच नसेल तर त्याला सुखाचा किनारा कसा भेटेल?...... आपले मन... किती वेडे असते ना?.. पण ते नसेलच तर काय होईल?.. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर उत्तर द्या 🤘

Sachin Gadekar

स्पंदने माझी कविता:तेच ते, तेच ते, तेच ते #nojotovideo

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile