Nojoto: Largest Storytelling Platform

New पाणी आणायचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाणी आणायचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाणी आणायचे.

Related Stories

    LatestPopularVideo

sandy

मी जेव्हा मरेन तुझ्या डोळयांत पाणी आणायचे नाही..♥ माझ्या नावाने ओरडायचे नाही..♥ मला मिठीत घेऊन परत ये ना अजिबात म्हणायचे नाही..♥ #poem #nojotophoto

read more
 मी जेव्हा मरेन
तुझ्या डोळयांत पाणी आणायचे
नाही..♥
माझ्या नावाने ओरडायचे
नाही..♥
मला मिठीत घेऊन परत ये
ना अजिबात म्हणायचे
नाही..♥

Vrishali G

पाणी.. पाणी

read more

Adv vishakha Borkar

#पाणी

read more
जल हे अमृत मोलाचे
 मोल त्याचे जाणुया 
थेंब थेंब पाण्याचे
 संवर्धन आपण करुया #पाणी

somnath gawade

#पाणी

read more
कोणी मला पाण्यात
पाहत असेल तर मी
त्याची पाण्यात पडायची
वाट पाहतो.🤣😂 #पाणी

डॉ केशव घोडके

पाणी #Quote

read more
पाण्याची किंमत💦
➖➖➖➖➖➖➖➖
एका एका थेंबाची किंमत
त्यांनाच खरी कळते...।
जे तहानलेले प्राणी
वन वन पाण्यासाठी फिरते.।
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके पाणी

vishnu thore

पाणी.......

read more
 पाणी.......

Bharat Bandiwadekar

पाणी,पाणी झरे ,शोध,पाणी साठा बगणे,झरे,मशिन ने पाणी बगने,नारळ ने बगणें. #शिक्षण

read more

vishnu thore

तहानलेलं पाणी...

read more
 तहानलेलं पाणी...

vishnu thore

पाणी म्हणजे...

read more
 पाणी म्हणजे...

somnath gawade

#थुका-पाणी

read more
एखादा 'थुका'
लावत असेल 
तर त्याला
'पाणी' पाजायची
तयारी ठेवा.
🤣😂 #थुका-पाणी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile