Find the Latest Status about रंगा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रंगा.
Sangeeta Kalbhor
मी सप्तरंगी होते.. कशास हवा हा रंगाचा सोहळा बुचकळ्यात मन असताना असून तू माझ्या मनी जीवनात तू नसताना राग नाही बरं रंगांवर रमता येत नाही मला त्यात रंगावर रंग माखल्याने कळत नाही रंग कुठला रंगात असतोस जेव्हा जेव्हा सोबतीला मी सप्तरंगी होते इंद्रधनू जणू नभीचा मी तुझ्या रंगी रंगते..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Sheher मी सप्तरंगी होते.. कशास हवा हा रंगाचा सोहळा बुचकळ्यात मन असताना असून तू माझ्या मनी जीवनात तू नसताना राग नाही बरं रंगांवर रमता येत न
Prerana Jalgaonkar
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं की ध्यास लागतो त्या समुद्राचा... तसा तो रिकामटेकडा असतो, रडगाणं ऐकायला... ते अवजड गाठोडं हलकं करताना मी विचारलं , " माणसं का रंग बदलतात रे " अशातच मावळतीचा सूर्य, आभाळ-समुद्र यांच्या मैफिलीत रंगांची जुगलबंदी रंगास आली.. सूर्याच्या केशरी, गुलाबीसर रंगामध्ये निळशार आभाळ पार रंगून गेलं, हार मानणार तो समुद्र कसला ? क्षणिक रंगांच्या जुगलबंदीमध्ये तोही न्हाऊन गेला... नक्की कोणाच्या रंगात रंगून जायचं हे विचारायचं विसरून गेला... --प्रेरणा प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं की ध्यास लागतो त्या समुद्राचा... तसा तो रिकामटेकडा असतो, रडगाणं ऐकायला... ते अवजड गाठोडं हलकं करताना मी व
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं की ध्यास लागतो त्या समुद्राचा... तसा तो रिकामटेकडा असतो, रडगाणं ऐकायला... ते अवजड गाठोडं हलकं करताना मी व
read morePrerana Jalgaonkar

read moreAnup kumar Gopal
मन न रंगाय,रंगाय योगी कपड़ा, डढ़िया बढ़ाके योगी हो गइला बकरा। सद्गुरू कबीर साहब की जयंती पर आप सभी मित्रों को आत्मिक शुभकामनाएँ। ©Anup kumar Gopal मन न रंगाय #Health
मन न रंगाय #Health
read moreकवी दिपक सोनवणे
विविध रंगाप्रमाणेच आपलं जीवन रंगलेले असावं ज्याने पाहिलं त्याला फक्त आपलं एक एक रूप दिसावं रंगांची होळी
रंगांची होळी
read moreyogesh atmaram ambawale
तुझ्या रंगात रंगले मी, माझ्या ही रंगात तू रंगून जावे. घेउनी गुलाबी रंग हाती, तू ही मला रंगवून जावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझ्या रंगात रंगले मी... #रंगातरंगलेमी सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना धुलीवंदनाच्या हार्दिक श
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझ्या रंगात रंगले मी... #रंगातरंगलेमी सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना धुलीवंदनाच्या हार्दिक श #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #रंगपंचमी
read more