Find the Latest Status about आसवे meaning in hindi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आसवे meaning in hindi.
बुद्धराज गवळी
जर पाण्याला ही रंग असता तर तुझ्या आसवांचा रंग कळला असता आनंदाचा कोणता अश्रू ? दुःखाचा कोणता ? प्रश्न हा छळाला नसता.... राजन 8928852476 #आसवे
Upendraraj Devadhe
का असे आसवे देऊन गेली ? नयनांना रिते रिते करून खळखळून गेली आठवणीत प्राजक्त दरवळतो अजूनही असे कसे विरहाचे क्षण तू देऊनी गेली सप्तरंगी. आसवे
Praful Dhakade
नको उजाळा देऊ आठवणींना. काळीज मी जाळुन आहे, स्मरणात तुझ्या च कितीदा. आसवे मी सुकुन आहे........! ©Praful Dhakade आसवे
डॉ केशव घोडके
😥अश्रु😥 माझ्यासाठी आणूं नको तू डोळ्यांमध्ये पाणी..। अश्रूवाटे वाहून जाईल अपुली प्रेम कहाणी..। तुझे अश्रु दिसून पडले तूं हळवी आहे म्हणून..। मी पुरुष दाखवू कसा डोंगर खचला म्हणून..। हे हसतील तुला मला वेडे झाले म्हणतील..। टिंगल टवाळक्या करत ते चौथर्यावर बसतील.। असे हंसे झाल्या पेक्षा तू अश्रु प्यायला शिक..। मी दाबतो हुंदका माझा थोड माझ तरी शिक..। नको गाळू पुन्हा आता या डोळ्यातील पाणी..।। बेगडी आहे जग सारे अश्रु पुसत नाही कुणी.।। 💕💕💕💕💕💕💕 ➖➖➖➖➖➖➖➖ ✍️डॉ के घोडके डोळ्यातील आसवे..
Saikat Dutta
Mortgage meaning in hindi https://suggestdude.blogspot.com/2019/10/mortgage-meaning-in-hindi.html?m=1
M A.Majid
💖💖💖 khuda ko ek tu man aur uski bathon ko b jan khuda ne bheja hai tere liye hidayat ka saman wo hy quran wo hy quran 💜💜💜 tu quran ko zara pad le aur uske matlab ko jan le tho phir hoga tera kalyan wo hy quran wo hy quran 💖💖💖 🖓 🖓 🖓 🖓 ©M A.Majid quran in hindi meaning https://youtu.be/IBBq4Zv6lDc