Find the Latest Status about prem charolya from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, prem charolya.
dhanashri kaje
मना थांब ना घे जरा विसावा तोडून सारी बंधने घे मोकळा श्वास तु ©dhanashri kaje #charolya
dhanashri kaje
नदी काठी वाट पाहते तुझी आठवण आपल्या प्रेमाची जपून ठेवते मनाच्या कुपीत हळुवार जपलेले आपले नाते आयुष्यभर जपीन प्रेमाने ©dhanashri kaje #charolya
dhanashri kaje
किती आठवावे ते अनमोल क्षण प्रेमाचे तुझे ते गोड हसणे आणि प्रेमाने पहाणे ©dhanashri kaje #girl #charolya