Find the Latest Status about खतरनाक शायरी मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खतरनाक शायरी मराठी.
अनुज
फूलों के पास हजारों घूमते हैं पर फूल को पता है की खुशबू किसको देनी है.. ©अनुज खतरनाक लव स्टोरी शायरी
खतरनाक लव स्टोरी शायरी
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
एकदा माझ्याही मनातून विचार करून बघ ना तुला माझ्या मनातलं सगळं गुपित कळणार सहजपणे बोलायला तुला काहीच जरी वाटत नसलं तरी एकदा बघ माझ्या मनातली वेदना नक्की कळणार... तुला वाटत असेल वेगळे झालो की सगळे प्रश्न सुटतील पण तेव्हा तर अजून वेदना मिळणार झालोच जर एकमेकांपासून वेगळे कायमचं तेव्हा मात्र प्रत्येक क्षणी मृत्यू ची अनुभूती मिळणार... मला नाही माहिती तुझ्या मनात नेमकं काय? कदाचित दूर झाल्यानंतर च तुला माझं प्रेम कळणार असेल तेव्हा तुझ्याकडे सगळं काही सोयीचं पण तेव्हा मात्र मीच तुझ्याजवळ नसणार... आहोत तोपर्यंत सोबत राहू बोलल्याने नाही होत दूर गेल्याशिवाय विरहाच्या वेदना कशा कळणार विरहाच्या भयापेक्षा नकळत आलेली मृत्यू बरी हे फक्त अडकलेलं जीव सोडून गेल्यानंतरच कळणार... मला नाही माहिती तुझ्या आयुष्यात प्रेमाची परिभाषा काय मला तर कायमचे एकत्र आल्याशिवाय मोक्ष नाही मिळणार तुला नसेल कदाचित भय लग्नानंतरचं मला तर क्षणोक्षणी फक्त यातनाच मिळणार... लग्नाशिवाय प्रेमाला अर्थ आणि शेवट नाही हे केल्याशिवाय तुलाही कसं कळणार? तू जरी धीर देत जाशील दूर मला सोडून मला नाही माहिती त्यानंतर माझ्या आयुष्यात काय उरणार??? ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #confused मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेमाच्या शायरी कविता मराठी प्रेम
#confused मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेमाच्या शायरी कविता मराठी प्रेम
read moreअनुज
सारी कहानी खत्म हो गई पर तुम मुझमें , अब भी जिंदा हो.. the whole story is over But you are still alive in me ©अनुज खतरनाक लव स्टोरी शायरी
खतरनाक लव स्टोरी शायरी
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
White तसा तर परिवार,नातलग हे सगळ्यांनाच लागू असतं, मग प्रश्न एकालाच का? म्हणून,आपलं प्रेम मिळवण्याची जिद्द असली पाहिजे.. आपल्या प्रेमासाठी लढता आलं पाहिजे.. मिळालेलं प्रेम कायम निभावता आलं पाहिजे.. प्रेम तर कुणीही करत असतो, पण आपल्या प्रेमाची मिसाल जगाला देता आली पाहिजे.. तुम्ही तुमच्याजवळ आहे तरीही जर त्यापेक्षा अजून चांगलं शोधायचा प्रयत्न करत असाल,एखाद्याला फसवत असाल, तर मी प्रेम का केलं? हे स्वतःच्या मनाला विचारता आलं पाहिजे.. एखाद्यावर निःस्वार्थ प्रेम करता आलं पाहिजे, एकवेळ एकटं राहील पण दुसऱ्याच्या आयुष्यात जाणार नाही आणि येऊ पण देणार नाही, असं स्वतःला ठाम निर्णय घेता आलं पाहिजे.. आपल्याला प्रेम झालं असताना, त्यापेक्षा सरस शोधून जोडीदार बनवत असू तर आधी असलेलं प्रेम नाही तर आकर्षण होतं, हे समजून घेता आलं पाहिजे.. शेवटी प्रेम खरं असेल तर आपलं करता आलं पाहिजे.. कितीही काहीही झालं तरी एकवेळ मरेपर्यंत एकटं राहील पण आपण दुसरीकडे जायला नको पाहिजे.. माझं मत आहे, खरं प्रेम असेल तर लग्न झालंच पाहिजे.. कारणे सांगून कुणी दूर जात असेल तर ते नातं मग तिथेच थांबवलं पाहिजे.. आणि कोणाच्या बंधनात राहण्यापेक्षा किंवा कोणाला बंधनात ठेवण्यापेक्षा सगळं विसरून आपला मार्ग एकदाचा मोकळा केलंच पाहिजे.. ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Shiva मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम स्टेटस
#Shiva मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम स्टेटस
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
एवढी साधी निःस्वार्थ मनाची ती तिच्या ह्याच साध्या स्वभावावर मी भाळलो होतो बघताक्षणीच तिचा हसरा तो चेहरा तिच्यासंगे आयुष्याचे स्वप्न मी माळलो होतो... हसणारा तो चेहरा तिचा मी एकटक बघताना मनात माझ्या स्वप्न सारे ते पाळलो होतो, होते जेवढे दुःख विरहाचे मनात माझ्या तिला बघताक्षणीच सारे ते तिथेच मी जाळलो होतो.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) खर प्रेम मन उनाड झालया शायरी मराठी प्रेम मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम स्टेटस
खर प्रेम मन उनाड झालया शायरी मराठी प्रेम मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम स्टेटस
read moreAmit Kumar
Unsplash jai hanuman baba ©Amit Kumar लव शायरी खतरनाक लव स्टोरी शायरी
लव शायरी खतरनाक लव स्टोरी शायरी
read more