Nojoto: Largest Storytelling Platform

New अर्णव गोस्वामी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अर्णव गोस्वामी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अर्णव गोस्वामी.

Stories related to अर्णव गोस्वामी

    LatestPopularVideo

Manish Kanade

Manish Kanade

#OpenPoetry तिची वाट पहात तो 
रोज थांबायचा 
त्यालाच माहीत ती येईपर्यंत 
त्याचा वेळ कसा जायचा 
- मनिष ज्ञानदेव कानडे
          #अर्णव#

Manish Kanade

पाहूनही न पाहिल्यागत करणं
तुला चांगलंच जमतं
तरी का ग ? माझं मन
तुझ्याच विचारात रमत
- मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#

Manish Kanade

Manish Kanade

पाऊस,चहा आणि तिची 
आठवण
पाण्यावरील प्रत्येक थेंब 
जणू गतकाळातील
दर्पण 
- मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#

Manish Kanade

Manish Kanade

तुटता तारा  पडताना पाहिला
अन, तुला मागायचे राहिले
पण, लगेच लक्षात आले,तो काय देणार?
त्याचे स्वतःचे अस्तित्व तरी कोठे राहिले
- मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#

Manish Kanade

कधीतरी होतो ना तसा काहीसा
गैरसमज झालाय
याचं चूक की त्याचं बरोबर
यातच नकळत वाद झालाय

बाहेरून आलेला वारा 
मैत्रीची फांदी हलवून जातो
जाताना त्या फांदीवरचे
एकतरी पान तोडून जातो

पान फांदीवरून पडले जरी
तरी अस्तित्व त्याचे राहते
फक्त जसा काळ सरत जातो
तसे त्याचे जाळे वाढत जाते

एक दिवस येतो असा 
त्याचे अस्तित्व पण नाहीसे होते
पण मैत्रीची फांदी
परत नवी पाने देते

हाच आशावाद 
झाड आपल्यात रुजवते
अन हळव्या आठवणींना 
हलकेच ते बुजवते
 - मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#

Manish Kanade

#OpenPoetry पुन्हा पुन्हा प्रेमात पडावे 
मन हिंदोळ्यावर पुन्हा झुलावे 
अवकाशाच्या निळाइतुनी 
पुलपंखांचे सडे पडावे 
अलगद येता खट्याळ वारा 
मुक्तपणे स्वप्ने पसरावे 
नानाविध या रंगांच्या लाटा 
सूर मनीचे छेडत जावे 
 - मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#

Manish Kanade

loader
Home
Explore
Events
Notification
Profile