Nojoto: Largest Storytelling Platform

New ययाती कांदबरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ययाती कांदबरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ययाती कांदबरी.

Stories related to ययाती कांदबरी

    LatestPopularVideo

Shashikant Kendre

ययाती कादंबरीतील प्रेम हे वाक्य.....!

read more

Sanket Chaudhary

माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तुमच्या व्यस्थ आयुष्यातुन थोडा वेळ काढा आणि मला सांगा असे पुस्तक ज्याने तुमचं आयुष्यच बदलून गेलं.. किंवा #YourQuoteAndMine #Featured #yqtaai

read more
मिलिंद पन्हा....
भागवत गीता..... 
सर्व प्रश्नांची उत्तरे यामधे आहे कठीण कठीण असे  माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
तुमच्या व्यस्थ आयुष्यातुन थोडा वेळ काढा आणि मला सांगा असे पुस्तक ज्याने तुमचं आयुष्यच बदलून गेलं..
किंवा

vaishali

शुभ संध्या मित्रहो Collab करा जर शब्द सहजपणे सुचले असते तर काय झाले असते, मी नक्कीच कांदबरी प्रकाशित केली असती हा झाला गमतीचा भाग,तुम्ही पण #YourQuoteAndMine #yqtaai #जरशब्द

read more
जर शब्द सहजपणे सुचले असते
तर प्रत्येकाने आपले दुःख शब्दात मांडले असते
मग कदाचित अश्रूंचे मोल समजले नसते 

जर शब्द सहजपणे सुचले असते
तर प्रत्येकांनी भावना शब्दात गुंफल्या असत्या
आणि कवी मनाच्या ठिणग्या उडल्या असत्या

जर शब्द सहजपणे सुचले असते
तर लेखणीचे महत्व कोणालाच कळले नसते
आणि विचारांचे वादळ मनात कधीच उठले नसते
 शुभ संध्या मित्रहो
Collab करा जर शब्द सहजपणे सुचले असते तर काय झाले असते,
मी नक्कीच कांदबरी प्रकाशित केली असती हा झाला गमतीचा भाग,तुम्ही पण

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो Collab करा जर शब्द सहजपणे सुचले असते तर काय झाले असते, मी नक्कीच कांदबरी प्रकाशित केली असती हा झाला गमतीचा भाग,तुम्ही पण #YourQuoteAndMine #yqtaai #जरशब्द

read more
जर शब्द सहजपणे सुचले असते तर 
आपल्या दोघातला संवाद जरा वाढला असता 
शब्द शब्द जाणून घेऊन एकमेकांचे मग जरा
आज होणारा त्रास जरा पुढे ढकलला असता ! शुभ संध्या मित्रहो
Collab करा जर शब्द सहजपणे सुचले असते तर काय झाले असते,
मी नक्कीच कांदबरी प्रकाशित केली असती हा झाला गमतीचा भाग,तुम्ही पण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile