Find the Latest Status about म्हटलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, म्हटलं.
yogesh atmaram ambawale
म्हटलं तर सोपं आहे सगळं करायला खूप अवघड आहे. जीवन खूप सुंदर आहे,म्हणणे तितके सोपे, पण जगणे खूप अवघड आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे म्हटलं तर सोपं आहे सगळं.. #म्हटलंतरसोपंआहे
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे म्हटलं तर सोपं आहे सगळं.. #म्हटलंतरसोपंआहे #YourQuoteAndMine #yqtaai
read morepooja d
प्रेम करायचं म्हटलं तर सोपं आहे सगळं, प्रत्यक्षात मात्र अवघड आहे जास्त.... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे म्हटलं तर सोपं आहे सगळं.. #म्हटलंतरसोपंआहे
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे म्हटलं तर सोपं आहे सगळं.. #म्हटलंतरसोपंआहे #YourQuoteAndMine
read moreAbhishek Panchal
फरक फक्त दृष्टिकोनाचा आहे अशक्य तर काहीच नाही विजय प्रयत्न करणाऱ्याचा आहे सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे म्हटलं तर सोपं आहे सगळं.. #म्हटलंतरसोपंआहे
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे म्हटलं तर सोपं आहे सगळं.. #म्हटलंतरसोपंआहे #YourQuoteAndMine
read moresomnath gawade
फक्त तुझी साथ हवी. संकटं काय येत राहतील त्यांना सामोरं जाण्याचं पाठबळ तु व्हायला हवं. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे म्हटलं तर सोपं आहे सगळं.. #म्हटलंतरसोपंआहे
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे म्हटलं तर सोपं आहे सगळं.. #म्हटलंतरसोपंआहे #YourQuoteAndMine
read morechintaman gaikwad..
प्रिय व्यक्ति समोर असताना आपल्याला वास्तवतेचा विसर पडलेला असतो.... कधी कधी त्या व्यक्तिचा भोळसटपणा आपल्याला भावून जातो;आणि शक्य त्यावेळी आपण त्या व्यक्तिच्या आयुष्यातले निखारे बाजुला करत असतो..... ....म्हणुनच प्रेम आणि भोळेपणा हे एकमेकांशी घट्ट विणलेलं नातं असतं.... श्री.चिंतामण गायकवाड.... असं म्हटलं तर काहीचं वावगं ठरणार नाही....
असं म्हटलं तर काहीचं वावगं ठरणार नाही....
read morepooja d
जर सर्वच काही असत सोपं तर आयुष्य जगायला भेटलच नसत, सोपं काहीच नाही म्हणून माणूस धडपड तरी करत.... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे म्हटलं तर सोपं आहे सगळं.. #म्हटलंतरसोपंआहे
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे म्हटलं तर सोपं आहे सगळं.. #म्हटलंतरसोपंआहे #YourQuoteAndMine
read moreअल्पेश सोलकर
आम्हाला कोरोनावर मात करावीच लागेल.. कोणीतरी आम्हाला ' कोविड योद्धा ' म्हटलंय.. आम्हाला कोरोनावर मात करावीच लागेल.. कोणीतरी आम्हाला ' कोविड योद्धा ' म्हटलंय.. © अल्पेश सोलकर #kovid19 #koronavirus #महाराष्ट्र #उद्धव_ठाक
आम्हाला कोरोनावर मात करावीच लागेल.. कोणीतरी आम्हाला ' कोविड योद्धा ' म्हटलंय.. © अल्पेश सोलकर #kovid19 #koronavirus #महाराष्ट्र उद्धव_ठाक #मुख्यमंत्री #उद्धव_ठाकरे
read moreShashank Patil
कित्येकदा विचार केला म्हटलं सांगून टाकावं एकदाचं, पण तुला गमावण्याची भीति कधी मनातून गेलीच नाही. कित्येकदा विचार केला म्हटलं सांगून टाकावं एकदाचं, पण तुला गमावण्याची भीति कधी मनातून गेलीच नाही. #prem #marathikavi #shayari #premkavita
कित्येकदा विचार केला म्हटलं सांगून टाकावं एकदाचं, पण तुला गमावण्याची भीति कधी मनातून गेलीच नाही. prem marathikavi shayari premkavita
read moreyogesh atmaram ambawale
आता थांबायला पाहिजे म्हटलं की सर्व संपून जाते, नंतर बघुयात म्हटलं की बरेचसे काम अर्धवट राहते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे "आता थांबायला पाहिजे." #आताथांबायलापाहिजे चला तर मग लिहूया. हा विषय संदीप तांडेल यांचा
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे "आता थांबायला पाहिजे." #आताथांबायलापाहिजे चला तर मग लिहूया. हा विषय संदीप तांडेल यांचा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
जात म्हटलं की भेदभाव येतो पोरीची जात म्हटलं की जास्तच राहतो. मुलं मुली एकसमान कायदा असताना पोरीची जात हा विषयच कसा निघतो. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा अप्रतिम विषय आहे पोरीची जात.. #पोरीचीजात हा विषय Himani Bagore यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा अप्रतिम विषय आहे पोरीची जात.. #पोरीचीजात हा विषय Himani Bagore यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai
read more