Nojoto: Largest Storytelling Platform

New करिअर कसे निवडावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about करिअर कसे निवडावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करिअर कसे निवडावे.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

आवडतं 'करिअर'
मिळविण्यासाठी
बऱ्याचदा आर्थिक
'बॅरिअर' आडवं येतं.
 #करिअर

Pratik Patil Patu

करिअर ठरवताना...

read more
करिअर ठरवताना

कसलं टेन्शन करिअरचं
स्वतःला हवं ते करायचं
दुसऱ्याचं नाही ऐकायचं
आयुष्य आहे स्वतःचं

स्वप्न बघायचं करिअरचं
काहीतरी करायचं
खूपच मोठं खूपच सुंदर
कारण आयुष्य आहे स्वतःचं

निर्णय पहिला चुकला तर
करियर येत बदलायला
आयुष्य आहे स्वतःचं
स्वतः शिका जगायला

स्कोप चांगला असेल तर
चालतय करिअर निवडायला
कलियुग आहे सध्याचं
पुढे शिका बघायला

आवड असते स्वतःची
निवड करावी स्वतःचं
क्षमता ओळखावी स्वतःची
मग दिशा ठरवावी करिअरची

सल्ला घ्यायला हरकत नाही
पटलं तर घ्यायचं
नाहीतर सोडून द्यायचं
कारण आयुष्य आहे स्वतःचं

आयुष्य आहे स्वतःचं
स्वतः ठरवायचं, कसं जगायचं
स्वतः ऐकून मिरवायचं
की दुसऱ्याचं ऐकून भोगायचं करिअर ठरवताना...

Rajeshwar Madhukar

राजेंद्र कुमार का करिअर ऐसे लड़खड़ाया। #फ़िल्म

read more
mute video

प्रकाश साळवी

कसे सांगू !!

read more
कसे सांगू !!

काय करु मी तुला  कसे सांगू
माझ्या मनाचे हेच ताप कसे सांगू
**
हे मनाचे ओझे झाले परी
हलकें करूं कुणाला कसे सांगू
**
दाही दिशांना आभाळ काळे
संकटांत मी कुणाला कसें  सांगू
**
कालचे गंध फार लाचार होते
आजचे काय असतील कसें सांगू
**
शब्द माझे तोकडे लावण्य वर्तण्या
मी एकला भाग्यशाली कसे सांगू
**
 भिजले होते रान आसवांनी तुझ्या
 अन् मी पांघरले ढगांना कसे सांगू
 **
पंख लावूनी उडायचे बेत होते
छाटले तू पंख माझे कसे सांगू
**
दि. ०९/०५/२०२० कसे सांगू !!

dr . Sandip Pawar

कसे जाऊ घरला

read more
काय झाले ,काय होऊन बसले
कोरोणोच्या आजाराने सर्व काही गमावून बसले
आम्ही हातावर कमावणारे पोट कसे भरणार
काम नाही ,धंदा नाही पोरांना खाऊ कुठून देणार
रस्ते झाले उजाड ,गाडी नाही जायला 
पोलिसांचा थाफा जाऊ देत नाही घरला 
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला.....
लोकडाऊनच्या या जगात लोके ही दुरावली
घराकडची वाट आम्हाला ही परकी झाली
वाटेल त्या वाटेने धाव आम्ही घेतली 
पाय थकले ,स्वास ही रोखला ,रस्ता ही अडला
सरकारने मात्र आमचा ट्रक की अडवला
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला....
डोळयांतीळ अश्रू डोळयांतच सुखले 
अखेर रस्त्यावरती मदतीचे हात देवा सारखे आले
एक वेलची भूक भागली ,पण मन नाही मानले
घराकडे जाण्यासाठी टाहो फोडीत राहिले 
गरिबांने आता मारावे की जगावे तुम्हीच सांगा
परदेशी गेलेल्या लोकांना प्लेननि घरी आणले 
आम्हाला मात्र साध्या बसने ही नाही आणले
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला....
निघू ना ,घरीच थांबा आम्हला ही पटते
आजाराच्या भितेने आमचे आभाळ ही फाटते
कसे होणार आमच्या मुलांचे या भीतीने मन मेले
गावाकडे नुसती पेज पिऊ  तरी आम्ही जगणार
 तुम्हीच सांगा  जाणार नाही तर आम्ही काय करणार
सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला....
              कवी- संदीप पवार कसे जाऊ घरला

Shraddha Yadav

जीवन हे असे कसे।

read more
जीवनाला नाही कशाचाही रंग 
जीवन जगण्यात सर्व असतात दंग
कधी होईल जीवनाचा भंग
जीवन हे असे कसे।
-श्रद्धा यादव जीवन हे असे कसे।

RJ कैलास नाईक

#वादळाला ते कसे कळाले

read more
 #वादळाला ते कसे कळाले

उद्याचे हवामान

उद्याचे हवामान कसे असेल #मराठीविचार

read more
उद्याचे हवामान कसे असेल महाराष्ट्र राज्य

©उद्याचे हवामान उद्याचे हवामान कसे असेल

जयदीप शरद जोशी

मराठी गझल कसे विसरू #Shayari

read more
mute video

Digi Forward Focus

करिअर ओर life पार्टनर Decision ? Opinion Life lifepartner Carrier Decision SAD Mood Love Hope

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile